संजीवनी पाॅलीटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम..!

कोपरगाव

पाचव्या सत्रात प्रज्वल काकडे ९९. २२ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम…

कोपरगांव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईने कोविड-१९ च्या वैश्विक महामारीमुळे मार्च, 2021 मध्ये घेतलेल्या हिवाळी परीक्षा २०२० च्या विषम सत्रांचे निकाल नुकतेच जाहिर झाले असुन यात संजीवनी पाॅलीटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यात अंतिम वर्षाच्या पाचव्या सत्रात काॅम्प्युटर विभागातील प्रज्वल बाबासाहेब काकडे या विध्यार्थ्याने ९९. २२ टक्के गुण मिळवुन सर्व विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. बहुतांशी विध्यार्थ्यानी अनेक विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून संजीवनी मधून मिळवलेले ज्ञान सिद्ध केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
अंतिम वर्षाच्या पाचव्या सत्रातील शाखा पहिल्या तीन क्रमांकाने उत्तिर्ण होणारे विध्यार्थी पुढीलप्रमाणे. कसांत मिळवलेले शेकडा गुण. सिव्हिल इंजिनिअरींग-प्राप्ती विश्वनाथ शेळके (९८. २०), वैभव नितीन शिंदे (९७. ८०) व वैष्णवी बाबासाहेब शिरसाठ (९७. ५०), काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी-प्रज्वल बाबासाहेब काकडे (९९. २२), आकाश दौलत भागवत (९८. ५६) व अथर्व गिरीश राठी (९८. ३३), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-साक्षी रामदास शेलार (९८), प्रतिक भागवत लांडगे (९५. ६० ) व संकेत बाळासाहेब कर्पे (९३. १०), इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग-आदित्य दत्तात्रय सोनवणे (९८), विशाल ज्ञानेश्वर रंधे (९६. ८४), नम्रता कमलाकर कसबे (९४. ९५), इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी- स्नेहल दादासाहेब होन (९८. ४७), तेजस रमेशभाई पडीयार (९८. २४), मानसी महेंद्र भडके (९८. १२ ), मेकॅनिकल इंजिनिअरींग- साईश धिरज भास्कर (९७. २१), गौरव विकास जाधव (९७. ४३ ) व साई विकास जाधव (९७. ०५).
द्वीतिय वर्षाच्या तिसऱ्या सत्राचे निकाल पुढीलप्रमाणे. सिव्हिल इंजिनिअरींग-प्रमोद किसन आवारे (९४), साईश सुधाकर शेळके (९०. ४४) व ओम मधुकर गुडघे (९०. २२), काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी- सुयश राजेंद्र गाढवे (९९. ७३ आणि सर्व विभागातुन तिसऱ्या सत्रात प्रथम), प्रतिक्षा अशोक पटारे (९९. ०७) व गौरी बाबासाहेब चांदर (९८. ९३), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग- दिव्या सुनिल तांबे (९३. ८८), अवांतिका सतिश भोसले (९३. ३८) व विजय मानिक साळुंखे (९२. ८८), इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग- प्रतिक संपतराव रोहम (७९. २९), आकाश बापु घुमरे (७८. ९४) व प्राजक्ता प्रविणकुमार शेलार (६१. १८), इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी- माधुरी नंदकिशोर थोरात (८८. ६३), अथर्व अविनाश सुलाखेे (८४. ३८) व अश्विनी संतोश सपकाळ (८३. ३८), मेकॅनिकल इंजिनिअरींग-प्रज्वल चंद्रशेखर वाणी (९८. ९५), संध्या नानासाहेब म्हैस (९७. ६८) व सुयश सुनिल कर्जुले (९६. ६३ ), मेकॅट्राॅनिक्स-सिध्दार्थ राजेंद्र गायधने (९६. ६७), प्रेम दिपक गायकवाड (९५. २२) व कार्तिक राजेंद्र जावळे (९४. २२).
प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचे निकाल पुढीलप्रमाणे. सिव्हिल इंजिनिअरींग- सिध्दार्थ राजेंद्र वाके (९४. ४३), सुहानी वसंत सोमासे (९१. ५७) व ओंकार संजय ढमाले (९०. ४३), काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी-प्रतिक्षा बाळासाहेब चांदर (९८. ८६ व सर्व प्रथम सत्रातुन प्रथम क्रमांक), इशान मोहम्मद हानिफ शेख (९८. २९) व आयुश उध्दव ससाणे (९७. ४३), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-प्रणव बाळासाहेब सोनवणे व क्रिष्णा सुरेश सोनवणे (९१. ८६), चैतन्य राजाराम खरात (९०. २९ ) व अश्विनी पुडलिक सोनवणे (८६. ८६), मेकॅनिकल इंजिनिअरींग-पुर्वा अनिल भोंगळे (९३. ७१), मंगेश राजेंद्र लव्हाळे (९३. १४), व हर्षदा शिर्के (९२. १४), आणि मेकॅट्राॅनिक्स-यशश्री हरेश चौधरी (९८. ५७), ओमकार भाबड (९६. २९) व आदित्य संदिप चांदर (९५. ८६).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *