
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना लसीकरण मोहीम ” हर घर दस्तक ” अंतर्गत
कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..
आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..
गाव सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित..
💯 टक्के लसीकरण हेच आपले ध्येय..
आपल्यासाठी दि. 02-12-2021 रोजी
स्पॉटवरच नोंदणी व लसीकरण …
18 वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला व दुसरा डोस …
लस खालील ठिकाणी उपलब्ध असणार आहे..
कोपरगांव ग्रामीण Covishield
चासनळी १००
मंजूर १००
कारवाडी १००
दहिगांव बोलका २००
करंजी २००
गोधेगांव २००
पोहेगांव १००
सोनेवाडी १००
सवंत्सर १००
शिंगणापूर १००
कोकमठाण १००
टाकळी २००
ब्राम्हणगांव १००
रवंदे १००
वारी १००
धोत्रे १००
कोपरगांव शहर(covishield and covaxin)
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
कोपरगांव नगर पालिका कोपरगांव
500 doses
प्रभाग १० हनुमान नगर इंदिरा नगर कोपरगांव शहर
प्रभाग ११ गांधीनगर कोपरगांव शहर
प्रभाग १२ दत्त नगर कोपरगांव शहर
येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे
कोविशिल्ड Cowaxin
Both doses 1st and 2nd
ग्रामीण रुग्णालय कोपरगांव ५००
Covishield/cowaxin
पात्र नागरिकांनी आधार कार्ड व मोबाईल घेऊन लस घेण्यासाठी वरील ठिकाणी हजर राहावे.
तालुका प्रशासन कोपरगांव
