कोपरगाव मनसे अनिल गाडे यांच्या वाढदिवसानिमित समतानगर येथे मनसे प्रेणित हिंदू सम्राट संघटना शाखा समतानगर या शाखेचे भव्य उद्घाटन मनसे शहराध्यक्ष सतिष काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अनिलभाऊ गाडे
( मनसे उपशहराध्यक्ष )
यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरांमध्ये समतानगर
या ठिकाणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेणित
हिंदु सम्राट संघटना
शाखा समतानगर
या शाखेचे भव्य उद्घाटन कोपरगाव मनसेचे लाडके शहराध्यक्ष
सतिश आण्णा काकडे
यांच्या शुभहस्ते करण्यात आले


या वेळी
मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे
,उपशहराध्यक्ष अनिल गाडे विजय सुपेकर
, तालुका संघटक
रघुनाथ मोहिते
हिंदु सम्राट संघटना संस्थापक
निलेश ( बापुभाऊ )काकडे
विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित एरंडे, विद्यार्थी उपतालुकाध्यक्ष सागर महापुरे ( वारी ) माणिक मोहिते, राजु जाधव, नवनाथ मोहिते, संजय जाधव , राजुभाऊ गाडे, मुकुंद काकडे, बल्ली पाटोळे, विजय पाटोळे, किरण मोहिते, रजनीकांत, अजिंक्य काकडे, सुरेश सुपेकर, सुमित कोळी, सतिश कोळी, संदिप नाईक, अरुण गंगावणे, अभि पवार, राजु मैंदड, सुनिल खवले, रविंद्र गोरे, रविंद्र पाठक, रुतु भिंगारदिवे, रुतिक खैरे, आक्षय शिंदे, कुणाल गाडे, साई शेळके, गौरव काळे रोहित गढई, शुभम त्रिभुवन, प्रतिक ओमकार नागरे एकनाथ कोहिरे , निलेश पगारे, सुनिल गाडे, त्रिभुवन, किरण आवारे, आदि मनसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *