कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहाने साजरी..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती निमित्तानं त्यांचे प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.अनिल काले यांनी मानले.या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,आर.आर.लकारे, एस.एन.शिरसाळे,ऐ.बी.अमृतकर, एन.के.बडजाते,बी.बी.कुळधरण,डी.ए.देसाई आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे […]

Read More

कोकमठाणच्या तीन खणीत दासनवमीनिमीत्त भिक्षा फेरी…

कोपरगांव प्रतिनिधी:-ब्रम्हलिन संत रामदासीबाबा उर्फ शंकर हरिभाउ कोल्हटकर यांनी कोकमठाण पंचक्रोशीत वास्तव करत योग, तप साधना केली अशा पवित्र तीनखणी स्थानावर सालाबादप्रमाणे याही वर्षी दासनवमी निमीत्त भिक्षाफेरीचे आयोजन करण्यात आले होते.यात ह भ. प रामदास महाराज वाघ, रामदासीबाबा भक्त मंडळाचे शरद थोरात, राजेंद्र महाजन, अशोक टेके, चांगदेव लोहकणे, विश्वनाथ सदाफळ यांच्यासह असंख्य भाविक सलग नउ […]

Read More

ना.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार कोपरगाव बाजार समितीत हमीभाव हरबरा खरेदी नोंदणी सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- हरबरा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे हमी भावाने हरबरा खरेदी केंद्र मंजूर झाले आहे.हरबरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला हरबरा हमीभावाने विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक नामदेव ठोंबळ […]

Read More

२०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी कोपरगाव तालुक्याला २.७१ कोटी:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी २०२१ मध्ये ऑगस्ट, सप्टेबर महिन्यात अतिवृष्टी होवून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून घेऊन नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून झालेल्या नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव […]

Read More

आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांचा राज्यमंत्री मा. ना. बच्चुभाऊ कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी (राहुरी):-राहुरी येथीलआंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांचा राज्यमंत्री मा. ना. बच्चुभाऊ कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश..प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाअध्यक्ष अभिजीत पोटे यांनी ढुस यांना सोपवली श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदाची जबाबदारी.संध्या सामाजिक जान असलेला व सामान्य जनतेच्या हाकेला धाऊन जाणारे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार बद्दल आम जनते मध्ये प्रतिमा तयार झाली आहेदेवळाली […]

Read More

“शिक्षण हक्क योजनेची प्रत्येक शाळेत मोफत नोंदणी करावी”:- अँड नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-शासनाच्या (RTE ) योजने अंतर्गत शिक्षण हक्क योजना सन 2022 -23 ची अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून प्रत्येक शिक्षण संस्थे मार्फत या योजनेतून मोफत नोंदणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले कीशिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदी नुसार (RTE) प्रवेश प्रक्रिया […]

Read More

मुलगी पाहायला गेले आणि लग्न लावून आले, एक आदर्श विवाह संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-मुलगी पाहायला गेले आणि लग्न लावून आलेएक आदर्श विवाह संपन्नगेवराई मादळमोही येथे आज दिनांक 21 फेब्रुवारी 2022 वार सोमवार गेवराई येथील श्री बाबुराव पवळे व सौ पवळे वर मुलगा प्रीतम बाबुराव पवळे व पत्रकार संपादक श्री सुनील राव पोपळे हे मादळमोही येथील गोवर्धन वखरे यांची मुलगी कोमल हिस पाहण्यासाठी दुपारी पाच वाजता गेले आणि […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिव जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-समता इंटरनॅशनल स्कूल गुणवत्तापूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पद्धती अवलंबणारी महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रीत शिक्षण संस्था आहे.समता स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षणाबरोबर नेहमीच आगळे-वेगळे उपक्रम राबवत असते. १९ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात शिव जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून या वर्षी पहिल्यांदाच समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी येवला तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या अंकाई […]

Read More

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सुटण्यासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची प्रशासकीय अधिकार्यांसोबत जनसेवा बैठक..!

कोपरगांव प्रतिनीधी:-तहसिल, पंचायत समिती प्रशासकीय यंत्रणा गोर गरीब, सर्वसामान्य वंचित, आदिवासी, मागासवर्गीय आदि सर्वच घटकांच्या अडीअडचणी – सोडविण्यांचे प्रमुख केंद्र असून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी १९६२ पासून ते २०१७ पर्यंत कधीही त्यावर हा माझा आणि दुसरा विरोधी असा दुजाभाव न करता सर्वांनाच शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे, प्रशासन व नागरीक यांची सांगड घालून काम […]

Read More

११ गावच्या पाणीपुरवठा योजनांसाठी १०.११ कोटी निधीची मंजुरी:– ना. आशुतोष काळे…

दोन वर्षात प्रतिकूल परिस्थितीत ३० गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी आणला ९० कोटीचा निधी..! कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून तब्बल ११ गावच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या […]

Read More