विकासाच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाहीचे राजकारण:- ना. आशुतोष काळे…

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा कोपरगावात महाविकास आघाडीकडून निषेध..!! कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विकासाच्या बाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. नोटबंदी व जीएसटी कर प्रणालीमुळे अनेक उद्योगधंदे बुडाले असून अनेकांच्या हातचे रोजगार कायमचे हिरावले आहे.बेरोजगारांच्या हाताला काम नाही. लॉक डाऊनमुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, छोटे-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत असून महागाई गगनाला भिडली आहे. याकडे […]

Read More

प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्व्हे तातडीने पूर्ण करा रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटींकडे ना. आशुतोष काळेंची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव २२ किलोमीटरचा २०१७ पासून सुरु असलेला सर्व्हे आजपर्यंत पूर्ण झालेला नाही. या २२ किलोमीटच्या रेल्वेमार्गात नदी, पूल, घाट नसून संपूर्ण दुष्काळी परिसर आहे. महारेल मार्फत अर्धा-अर्धा खर्च करण्याची शासनाकडून सहमती देण्यात आली आहे. मात्र केवळ सर्व्हे रेंगाळल्यामुळे कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनचा प्रश्न अधांतरी लोंबकळत पडला आहे. याकडे श्री साईबाबा संस्थानच्या […]

Read More

सण-उत्सवकाळात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत:- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले…

कोपरगाव प्रतिनीधी(अहमदनगर):-ध्वनी प्रदूषण (नियमनव नियंत्रण) नियम 2017 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकआदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणीकक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार 2022वर्षासाठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखूनसकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारीडॉ. राजेंद्र भोसले यांनी निर्गमीत […]

Read More

जातीच्या दाखल्यांची शाळेत महाविद्यालयातच वाटप व्हावे:- रवींद्र साबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-‌ राज्यात गेल्या चार वर्षापासून सुवर्ण जयंती राजस्व अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे .त्यात काही नवीन लोकाविमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश करून महाराजस्व अभियान चालू आहे. जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयापासून ते गाव पातळीपर्यंत राबवण्यात यावी. यामध्ये विविध दाखले शिबिरे घेऊन प्रदान करण्यात यावे. सर्वसामान्य जनतेस शैक्षणिक व अन्य कामाकरता विविध […]

Read More

सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून यात अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश आहे:- संयोजक आकाश पगार…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- शनिवार दि. ०५ मार्च रोजी सांयकाळी ५ वाजता सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून यात अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक […]

Read More

नवाब मलिक यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या ईडीच्या कारवाईचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जाहीर निषेध…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-नवाब मलिक हे राज्याचे अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. ते लोकप्रतिनिधी असून त्यांना कोणतीही पूर्वनोटिस न देता ईडीने ताब्यात घेतले आहे. नवाब मलिक यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या ईडीच्या कारवाईचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारवाईच्या विरोधात नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना […]

Read More

साईभक्तांसाठी खुशखबर रामनवमी उत्सव होणार पारंपारिक पद्धतीने साजरा देशभरातून येणाऱ्या साईभक्तांना साईपालखी आणण्यास परवानगी:- अध्यक्ष ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी प्रतिनिधी :- मागील दोन वर्षापासून जीवघेण्या कोरोनाच्या सावटामुळे सर्व धार्मिक सण, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे मागील दोन वर्षापासून शिर्डीमध्ये होणारा पारंपारिक रामनवमी उत्सव देखील साईभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला नव्हता. मात्र कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येत असून शासनाच्या वतीने देखील सर्वच निर्बंध शिथिल करण्याचे सुतोवाच दिले जात आहे. त्या […]

Read More

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नगरपालिकेंच्या स्वच्छ सर्वेक्षण गाव अभियानात ,कोपरगाव नगरपालिका कधी अव्वल , १ नंबर चे बक्षीस मिळवणार ?:-माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नगरपालिकेंच्या स्वच्छ सर्वेक्षण गाव अभियानात ,कोपरगाव नगरपालिका कधी अव्वल , १ नंबर चे बक्षीस मिळवणार ??……माजी नगराध्यक्ष मंगेश पाटीलस्वच्छता ठेवा , करा अशी शिकवण देणारे संतश्री. गाडगेबाबा यांचे नावाने महाराष्ट्र शासनाने नगरपालिके साठी पूर्वी सुरू केलेले स्वच्छता अभियानात बक्षिसे दिले जातात. या साठी स्पर्धेत भाग घ्यावाच लागतो. या सर्वेक्षणात भाग […]

Read More

आप्पासाहेब ढुस यांची प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या श्रीरामपूर विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देवळाली प्रवरा प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांची प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या श्रीरामपूर विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेबद्दल देवळाली प्रवरा प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने त्यांचा सत्कार करतांना राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, उपअध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी, देवळाली प्रवरा दिव्यांग शहर अध्यक्ष व राहुरी तालुका सल्लागार सलीमभाई शेखदेवळाली प्रवरा दिव्यांग चे सचिव […]

Read More

आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये प्रथमच प्लास्टिक सर्जरी आदित्य दमानिया या तज्ञ डाॕक्टरांनी केली सर्जरी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब हॉस्पिटलमध्ये रविवार २० फेब्रुवारी रोजी सर्जरी तज्ञ आदित्य दमानिया यांनी बीड येथील मीना शेख या मुलीच्या हाताची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. कोपरगाव, शिर्डी या दोन शहरांत प्रथमच प्लास्टिक सर्जरी आत्मा मलिक हॉस्पिटल व साईबाबा मेडिकल हब या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे.या रुग्णांची प्लास्टिक […]

Read More