कोपरगाव विधानसभा मतदार संघातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विविध विभागाच्या पदाधिकार्यांच्या संपर्क प्रमुख उदयजी दळवी यांनी घेतल्या बैठका..!!

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नगरपालीका, जिल्हा परिषद ,पंचायत समिति, ग्रामपंचायतं,आगामी निवडणुकीची पुर्व तयारी म्हणुन कोपरगाव विधानसभा नवनियुक्त संर्पकप्रमुख उदयजी दळवी यांनी कोपरगाव मतदार संघातील परिस्थिती जाणुन घेण्यासाठी शिवसेनेच्या विविध विभागाच्या बैठका दि.९ डिसेंबर व १० डिसेंबर या दोन दिवसात बैठका घेवुन त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेची मोठी फळी […]

Read More

५० हजारांची ‘राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र’कोरोनात अनाथ विद्यार्थ्यांना देऊन वर्षश्राद्ध साजरे:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनात मृत्यू झालेल्या वडिलांचे वर्ष श्राद्ध करताना केवळ धार्मिक विधी न करता ज्या शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वडील कोरोनात मृत्यू झाले आहेत, अशा मुलांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पुढील शिक्षणाला मदत करून होशिंग कुटुंबाने वेगळाच आदर्श निर्माण केला.सोनई(ता.नेवासा)येथील अनिल होशिंग यांचे मागील वर्षी कोरोनात निधन झाले. त्यांच्या निधनाला एक वर्ष […]

Read More

कोरोना विधवांच्या विवाहास शासनाने प्रोस्थाहन देणे गरजेचे:- हेरंब कुलकर्णी…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोना विधवांच्या विवाहास शासनाने प्रोस्थाहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी केले.अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील किशोर राजेंद्र ढूस या तरुणाने नऊ महिन्याचे बाळ असलेल्या विधवा महिलेशी लग्न करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. त्या निमित्ताने किशोर व त्याची पत्नी यांचा त्यांचे […]

Read More

अहमदनगर जिल्ह्याचा अभिमान, कोपरगावची कन्या कु. सुरभि केतन कुलकर्णी हिची सोनी मराठी चॅनल वरील इंडियन आयडल मराठी या रियालिटी शोमध्ये “गोल्डन माईक” मिळून “TOP 14” मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-आपल्या महाराष्ट्राची शान, अहमदनगर जिल्ह्याचा अभिमान, कोपरगावची कन्या कु. सुरभि केतन कुलकर्णी हिची सोनी मराठी चॅनल वरील इंडियन आयडल मराठी या रियालिटी शोमध्ये “गोल्डन माईक” मिळून “TOP 14” मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! सोमवार आणि मंगळवार रात्री 9.00 वाजता आपल्या सोनी मराठी वाहिनीवर *इंडियन आयडॉल मराठीच्या “Voting Lines” सुरु होत आहेत येत्या 13 डिसेंबर […]

Read More

१५१ व्या स्वराज ट्रॅक्टर वितरण:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी फॅक्टरी येथील साई धनलक्ष्मी ट्रॅक्टर च्या दालनातून १५१ व्या स्वराज ट्रॅक्टरचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व देवळाली हेल्प टीमचे अध्यक्ष दत्ता कडू पाटील यांचे हस्ते वितरण करण्यात आले.राहुरी फॅक्टरी येथील स्वराज ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते असलेले साई धनलक्ष्मी ट्रॅक्टर्स च्या दालनातून आज स्वराज 744 XT चे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व देवळाली हेल्प […]

Read More

कोपरगाव दिवाणी न्यायालय (‘क’ स्तर व ‘व’ स्तर) नवीन इमारत बांधकामासाठी ३८ कोटी ६३ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल बार असोसिएशनच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला…!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव दिवाणी न्यायालय (‘क’ स्तर व ‘व’ स्तर) नवीन इमारत बांधकामासाठी ३८ कोटी ६३ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल कोपरगाव बार असोसिएशनच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विद्यासागरजी शिंदे, अॅड. गणेशजी भोकरे, अॅड. प्रशांतजी वाकचौरे, अॅड. आर.एस. […]

Read More

विधवा विवाह केलेल्या दाम्पत्याचा सत्कार:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वक व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे पुतणे व दगडू त्रिंबक ढुस यांचे नातू किशोर राजेंद्र ढूस या तरुणाने नऊ महिन्याचे बाळ असलेल्या विधवा महिलेशी लग्न करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे.त्या भगिनीनेही परंपरेला झुगारून जीवनाची नवी सुरुवात करण्याचा धाडसी निर्णय घेतला […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम ” हर घर दस्तक ” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसिलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम ” हर घर दस्तक ” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना.. आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा….. लस न घेतलेल्या व्यक्तींना रेशन दुकान.. किराणा .. पेट्रोल पंप.. सर्व प्रकारची दुकाने.. या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल.. गाव सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित.. १००% टक्के लसीकरण हेच आपले ध्येय.. **आपल्यासाठी दि. 10-12-2021 […]

Read More

पूणतांबे पासुन ५ किलोमीटर असलेली रामपुरवाडीत येथे कृर्षी खात्यातर्फे शेतक-यांना कांदा व हरभरा पिक संरक्षण माहीतीसाठी शिबीर संपन्न:- किरण नाईक…

पुणतांबे प्रतिनिधी:-राहाता तालुका क्रुर्षी खाते. व कृर्षी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या सयुक्त विद्यमाने रामपुरवाडी येथे शेतक-यांचा मेळावा पार पडला. डाँ पुरशोत्तम हेंद्रे. यांनी कांदा पिकाची लागवड. कांदा वाण निवडने. पाणी व्यवस्थापन आदी विषयांनवर शेतक-यांना मार्गदर्शन केले. कांदा पिकावरील प्रमुख किड व लक्षने. तसेच तननाशकराचा वापर. कसा करावा. याबाबत पिक संरक्षण शास्रज्ञ भरत दवंगे. यांनी कांदा […]

Read More

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या पूर्णत्वाने सौ स्नेहलता कोल्हे यांचे ध्येयवादी स्वप्न साकारले:- दत्ता काले…

कोपरगाव प्रतिनिधी:-भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील अनेक लोकोपयोगी वास्तू पूर्णत्वास नेण्यासाठी अथक प्रयत्न झाले व भरघोस निधी आणून या वैभवशाली वास्तू निर्मितीसाठी प्रयत्नशील राहून त्यांनी केलेले कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची अद्ययावत इमारत पूर्ण झाली असून शहरासह तालुक्यातील नागरिकांना या संकल्पपूर्तीचा आनंद असल्याचे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष श्री.दत्ता काले यांनी केले आहे.आपल्या मतदारसंघातील […]

Read More