
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव दिवाणी न्यायालय (‘क’ स्तर व ‘व’ स्तर) नवीन इमारत बांधकामासाठी ३८ कोटी ६३ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल कोपरगाव बार असोसिएशनच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विद्यासागरजी शिंदे, अॅड. गणेशजी भोकरे, अॅड. प्रशांतजी वाकचौरे, अॅड. आर.एस. जपे, अॅड. एस.एस. धोर्डे, अॅड. पी.सी. कडू, अॅड. एस.जे. देशमुख, अॅड. एस.बी. लोहकणे, अॅड. जी.बी. मोकळ, अॅड.सौ. मंजिरी देशमुख, अॅड.एस.बी. रक्ताटे, अॅड. योगेशजी खालकर, अॅड. सुयोगजी जगताप, अॅड. महेशजी भिडे, अॅड. जी.बी. भवर, अॅड. बाबसाहेबजी सोनवणे, अॅड. नितीनजी खैरनार, अॅड. एम.पी. येवले, अॅड. नितीनजी पोळ, अॅड. एस.एस. भोकरे, अॅड. व्ही. जी. सदाफळ, अॅड.एम. एल. मोरे, अॅड.सौ. व्ही. के. देशमुख, अॅड. सौ. एस. एन. पोळ, अॅड. बी.ए. सोनवणे, अॅड. आतिशजी आगवन, अॅड. एस. एस. शेख, अॅड. देवकर, अॅड. टेके, अॅड. एस. जी. गुरव, अॅड. मुन्नाजी सय्यद, अॅड.आर. सी. गव्हाणे, अॅड. केतनजी शिरोडे, अॅड. जी.जी. गुरसळ, अॅड. व्ही.जी. गवांदे, अॅड. एस.डी. काटकर, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, नगरसेवक, गटनेते विरेनजी बोरावके, हाजी मेहमूद सय्यद, रमेशजी गवळी, फकीरमामु कुरेशी आदी उपस्थित होते.
