रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी, पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आवश्यक:- आ. आशुतोषदादा काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थी तसेच असंख्य नागरिकांची नियमित वर्दळ असलेल्या एस. जी. एम. महाविद्यालयासमोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर रस्त्याची दुरवस्था होऊनही या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. यावरून कोपरगाव शहराचा विकास रखडला असल्याचे सिद्ध होत असून रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आवश्यक […]
Read More