कोल्हे कारखान्यांचे संचालक भास्करराव भिंगारे यांचे निधन..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील करंजी येथील प्रगतशिल शेतकरी व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भास्करराव फकिरराव भिंगारे वय ७३ यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, प्रगतशिल शेतकरी दत्तात्रय कोल्हे व कोल्हे कारखान्यांच्या सर्व संचालकांनी […]

Read More

कोर्ट रोड रस्त्याला कै. मच्छिंद्र राक्षे रोड नामकरण करावे: – अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोर्ट रोड रस्त्याला कै मच्छीन्द्र राक्षे यांचे नाव द्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर पालिकेचे प्रशासक यांना केले आहेआपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव कोर्टाच्या बाजूने पॉवर हाऊस, मर्चंट बँक रोड व ईदगाह मैदान रोड या सर्वच रस्त्याचा उल्लेख कोर्ट रोड असा केला जातो […]

Read More

बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर चा शंभर टक्के निकाल.!!

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ मुंबई यांच्यामार्फत सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कोपरगाव या मान्यताप्राप्त महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या दोन्ही अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात तब्बल ९ विद्यार्थी विशेष प्रावीण्य तर २६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत दोन्ही अभ्यासक्रमाचा निकाल शंभर […]

Read More

मुकुंद काळे यांचा रक्तदानाचा अनोखा विक्रम..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-मुकुंद काळे यांचा रक्तदानाचा अनोखा विक्रमरक्तदान हे श्रेष्ठ दान असे समजून गरजवंताला रक्त देण्याची जिद्द मनाशी बाळगून भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष श्री.मुकुंदमामा काळे यांनी तब्बल ३६ वेळा रक्तदान केले आहे. दिव्यांग असतांना देखील स्वतःच्या शारिरिक कमतरतेवर मात करून नवा आदर्श काळे यांनी समाजासमोर ठेवला आहे.भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी दिव्यांग बांधवांना मदत कार्याचा […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम; “हर घर दस्तक” अंतर्गत, कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसिलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम….“हर घर दस्तक”अंतर्गत,कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा.लस न घेतलेल्या व्यक्तींना रेशन दुकान.. किराणा .. पेट्रोल पंप.. सर्व प्रकारची दुकाने.. या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल.. प्रशासन लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..सर्व आस्थापना यांनीआपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र 9013151515 या whatsapp नंबर वरून […]

Read More

संजीवनी अकॅडमीत माय ओन स्टोरी बुकचे प्रदर्शन; उपक्रमातुन विद्यार्थ्यांनी बनावे भविष्यातील लेखक…

कोपरगांव प्रतिनिधी:- सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने संजीवनी अकॅडमी मध्ये स्कूलच्या संचालिका सौ मनाली अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनी अकॅडमीच्या विध्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत इंग्रजी मधुन स्वतः तयार केलेल्या गोष्टीचे पुस्तक तयार करण्याचा उपक्रम देण्यात आला होता. आलिकडेच विद्यार्थ्यांनी लिखाण केलेल्या ‘माय ओन स्टोरी बुक’चे प्रदर्शन भरविण्यात आले […]

Read More

वंचित घटकांनी शासकीय सेवेचा लाभ घ्यावा:- किसन गव्हाळे…

कोपरगांव प्रतिनिधी:-शिधापत्रिका नव्याने दुरूस्त करणे, विभक्तीकरण, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग प्रमाणपत्र आदि तहसिल पातळीवर असणा-या सेवेचा वंचित घटकांनी थेट लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच किसन सोपान गव्हाळे यांनी केले.तहसिलदार विजय बोरूडे यांच्या प्रयत्नांतुन व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या सहकार्यातुन आपेगांव येथे एकदिवसीय शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उदघाटन सरपंच […]

Read More

गुरुवर्य सोपानकाका करंजीकर सामाजिक सभागृहाचे लोकार्पण:- सौ. स्नेहलता कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील करंजी येथे २५ लाख रुपये खर्चाचे गुरुवर्य हभप सोपानकाका करंजीकर सभागृह भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, अध्यक्षस्थानी हभप मिराबाई मिरीकर होत्या.सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, ह.भ.प.सोपानकाका यांनी सरला बेट येथे अनुग्रह घेतला. त्यानंतर १९५२ ते १९५६ या कालावधीत श्रीक्षेत्र आळंदी आणि त्यांनंतर पुण्याच्या निवडंग विठठल मंदिरात अध्यात्माचे […]

Read More

दि.२३ डिसेंबर रोजी मुंबई येथे नगरविकास मंत्री आदरणीय नामदार श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी कोपरगांव शहराच्या पाणीप्रश्ना संदर्भात भेट घेतली:-संतोषजी गंगवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.२३/१२/२०२१ गुरुवार रोजी मुंबई येथे नगरविकास मंत्री आदरणीय नामदारश्री . एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी कोपरगांव शहराच्या पाणीप्रश्ना संदर्भात भेट घेतली . पाणीप्रश्नाच्या प्रशासकीय मंजुरीचे काम नामदार श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नगरविकास मंत्रालयाकडेच असल्याने लवकरात लवकर प्रशासकीय मंजुरी देऊन कोपरगांव शहराचा बिकट असलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी विनंती त्यांना केली व आजपर्यंत […]

Read More

कोरोनाने छत्र हरपलेल्या ९ मुलिंना मिळणार ९० हजारची मदत; आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या जन्मदिना निमित्त उपक्रमाचे आयोजन..!!

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-देवळाली प्रवरा हेल्प टीम चे सदस्य तथा महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट साहसी खेळाडू म्हणून शिव छत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेले अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या जन्मदिनाचे निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन देवळाली प्रवरा हेल्प टीम आणि महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती […]

Read More