भारतीय जनता पार्टी [वसंत स्मृती]च्या वतीने कोपरगांव शहरात अटलबिहारी वाजपेयीजी यांची जयंती साजरी..!!

कोपरगांव प्रतिनिधी:- आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेसाठी व भारतीय जनता पार्टी साठी त्यागनारे भारतीय जनता पार्टी चे प्रमुख आधारस्तम्भ स्व.अटलबिहारी वाजपेयीजी यांची जयंती आज कोपरगांव शहरातील सावरकर चौक येथे साजरी करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाड़ने यानी प्रतिमा पुजन केले.यावेळी भाजपा चे जेष्ठ मार्गदर्शक टेकचंदजी खुबानी,प्रभाकरजीवाणी,सतीषशेठ कृष्णानी,विजयराव बडजाते, भाजपा चे मा.शहराध्यक्ष विनायक गायकवाड़,संघटन सचिव योगेश वाणी,मा.तालुकाप्रमुख सुभाष […]

Read More

कोपरगांवात भारतरत्नांच्या जयंती दिनी फळझाडांचे वृक्षारोपण व पालकत्व सूर्यतेज संस्थेचा उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यासाठी ३५ वर्ष लढा उभारणारे काशी(बनारस)हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक,भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय व भारताचे माजी प्रधानमंत्री,कवी मनाचे हळवे व्यक्तीमत्व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्त सिध्दकलानगर येथील उद्यानात फळझाडाचे वृक्षारोपण पालकत्व अभियान राबविण्यात आले आहे.कोपरगावचे जेष्ठ नागरिक व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा दिर्घ सहवास लाभलेले […]

Read More

राज्यशासन लोकाभिमूख होऊन काम करत आहे:- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात…

संगमनेर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न.!! महसूलमंत्री श्री.थोरात म्हणाले, संगमनेर नगरपालिकेने मागील पाच वर्षात अत्यंत चांगले काम केले आहे. या सर्व कामांसाठी नागरिकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे. संगमनेर शहरात वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या असून पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न येथे सुटला आहे. भौतिक सुविधा बरोबर आंतरिक शांतता असलेले संगमनेर शहर असून येथे बंधूभाव […]

Read More

राष्ट्रसंत गाडगेबाबांनी खेडुतांच्या मनातील मळ दुर करून स्वच्छतेचे महत्व वाढविले:-सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-राष्ट्रसंत गाडगेबाबांनी ग्रामिण भागातील जुन्या चालीरीतीतुन होणारी अंधश्रध्दा मोडीत काढत खेडूतांच्या मनांतील मळ दुर करून स्वच्छतेचे महत्व वाढविण्यांसाठी किर्तनातुन जनजागृती केली आणि आताही कोरोना महामारीत त्यांचेच विचार श्रेष्ठ असल्याची प्रचिती येते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.शहरातील गजानननगर भागातील परिट समाज बांधवांच्या वतींने राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यांत आली त्याप्रसंगी त्या […]

Read More

कोपरगांव शहरवासियांना आम्ही पाणी देणारे आहोत नेणारे नाही:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने विरोधकांनी आपल्याला हिणवलं, जाणूनबुजून त्रास दिला, नको ते किळसवाणे आरोप केले, काहींनी आरोळया चारोळयातून करीत असलेल्या आणि भविष्यiत होवु घातलेल्या विकास कामांची खिल्ली उडविली गेली पण माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा विकासाचा वारसा, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांची खंबीर साथ आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी […]

Read More

१९७१ चा विजय भारत मातेच्या शुरवीरांची विजय गाथा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सैनिकांचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सैनिकांनी आजवर अनेक विजय प्राप्त करून शत्रूला नामोहरम केले आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या प्रत्येक युद्धाच्यावेळी भारतीय सैन्याने दैदिप्यमान कामगिरी करून पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले आहे. अशाच संस्मरणीय व ऐतिहासिक युद्धापैकी १९७१ ला झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतमातेच्या सुपुत्रांनी पाकिस्तानला धूळ चारून विजय साकारला. […]

Read More

नगरपरिषद इमारतीला जास्तीत जास्त निधी देणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी आजवर १२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. यासाठी माझे प्रयत्न कमी पडणार नाहीत. शहरवासियांना कामानिमित्त नेहमीच कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात यावे लागते. या इमारतीत सर्व सोयीसुविधा नागरिकांना मिळण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याची […]

Read More

वारी पुलासाठी २० कोटी निधी दिल्याबद्दल व वारी-कान्हेगाव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविल्याबद्दल वारी ग्रामस्थांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार..!!

आमदार आशुतोष काळे यांनी वारीच्या पुलासाठी २० कोटी रुपये निधी देवून वारीकरांनी पाहीलेले स्वप्न सत्यात उतरविले:- मधुकर टेके… कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- मागील अनेक वर्षापासूनचा गोदावरी नदीवरील वारी पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून वारी पुलासाठी २० कोटी निधी देवून महत्वाचा प्रश्न सोडविल्याबद्दल व वारी-कान्हेगाव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविल्याबद्दल वारी ग्रामस्थांनी श्री साईबाबा […]

Read More

ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांचा १९ ते २६ जानेवारी दरम्यान ३२ वा पुण्यतिथी सोहळा..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील कोकमठाण येथील प. पू. ब्रम्हलिन संत श्री रामदासी महाराज यांच्या ३२ व्या पुण्यतिथी निमीत्त शिवचरित्र कथाकार समाजप्रबोधनकार हभप सर्जेराव महाराज टेके वारीकर यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय छत्रपती शिवाजी महाराज शौर्यगाथा शिवरायांची कथा व व्यासपिठ चालक हभप तुकाराम महाराज वेलजाळे यांच्या रसाळ वाणीतुन ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन १९ ते २६ जानेवारी पर्यंत करण्यात आले […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४३१४२ झाल्या असुन १५१०६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८७२ आहे तर उपचार सुरू असलेले ५ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ डिसेंबर २०२१ आज ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १११ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More