माजी खा.स्व.सूर्यभानजी वहाडणे प्रतिष्ठाणच्यावतीने माजी नगराध्यक्ष अध्यक्ष श्री.विजय वहाडणे यांच्या हस्ते कोर्हाळकर, ढाकणे, शहा यांना गौरविण्यात आले..!!
कोपरगांव प्रतिनिधी- संपुर्ण आयुष्यभर योगसेवा करणारे कोपरगाव शहरातील जेष्ठ योगाचार्य मा. श्री. उत्तमभाई शहा व त्यांचे चिरंजीव योग प्रशिक्षक मा. श्री. अभिजितजी शहा यांचा सेवाव्रती सन्मान पत्र देऊन माजी खा. स्व. सूर्यभानजी वहाडणे प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे गोदामाई प्रतिष्ठानचे श्री.आदिनाथजी ढाकणे (सामाजिक अभियांत्रिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त) व त्यांचे […]
Read More