सामाजिक बांधिलकी जपत, राहुल दादा टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना उबदार कपड्यांचे वाटप..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारी ग्रामपंचायतचे दिवंगत सदस्य राहुल ( दादा ) टेके पाटील यांच्या स्मरणार्थ कष्टकरी ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना कडाक्याच्या थंडीत त्यांच्या फडात जाऊन उबदार कपड्यांचे ( कानटोपी ) सामाजिक बांधिलकीतून रविवारी ( दि. १६ ) वाटप केले.यावेळी प्रा. डॉ. रवींद्र जाधव म्हणाले, राहुल दादांचे सामाजिक […]
Read More