राज्यस्तरिय युवा भुषण पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते निसार शेख सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी :- ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय युवा भुषण पुरस्कार कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांना नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे,राजेंद्रबापू जाधव मा. व्हा .चेअरमन महानंदा दूध संघ मुंबई ,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,दौलतराव जाधव,वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर ,संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ व […]

Read More

महाराष्ट्राच्या चित्ररथाची मतदान प्रक्रिया जनमानसात नेण्याचे संत ज्ञानेश्वर स्कूलचे कार्य कौतुकास्पद:- जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी व्यापक मतदान राबविणारी संत ज्ञानेश्वर अहमदनगर जिल्ह्यातील पहिली शाळा..भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे विविध राज्यांतील चित्र रथांचे संचालन झाले.यानंतर भारत सरकारचे वतीने भारतातील विविध राज्यांतील चित्र रथांचे स्पर्धा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेऊन यात जनसामान्य नागरिकांना आपल्या आवडत्या चित्र रथाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला आहे.कोपरगाव येथील संत […]

Read More

कोपरगाव शहर पोलिसांनी आयुर्वेदिक औषध विक्रीत्याला लुटणाऱ्या दोघा आरोपींना केले जेरबंद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर पोलिसांनी आयुर्वेदिक औषध विक्रीत्याला लुटणाऱ्या दोघा आरोपींना केले जेरबंदकोपरगाव शहरातील येवला नाका येथे दोघांनी आयुर्वेदिक औषध विक्रेत्याला अडवून जबर मारहाण केली. तसेच ४०० रुपये रोख व २५ हजार रुपयांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी लुटून नेल्याचा प्रकार शनिवारी (ता.२९) रात्री ०९.३० वाजेच्या सुमारास घडला आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी तत्काळ आपले नेटर्वक फिरवून दोघा […]

Read More

कोरोना महामारीच्या काळात श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे कार्य उल्लेखनीय:- जिल्हाधिकारी डॉ. श्री.राजेंद्र भोसले…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगांव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाला नुकतीच जिल्हाधिकारी श्री.राजेंद्र भोसले यांनी भेट दिली.त्या प्रसंगी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना कोरोना महामारीत कोपरगांव शहराने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले व त्यात श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाने कोरोना नियंत्रणात मोलाची कामगिरी बजावाली असल्याचे सांगितले.नुकताच नासिक येथील आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे व सहसचिव सचिन अजमेरे यांनी जिल्हाधिकारी डाॕ. […]

Read More

सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाणच्या वतीने लोकसह भागातून कोरोना विधवा महिलांच्या रोजगारासाठी शिलाई मशीन प्रदान:- सौ.संगिता मालकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाणच्या वतीने लोकसहभागातून कोरोना एकल महिला ( विधवा महिलांसाठी) रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शिलाई मशीन प्रदानप्रसंगी जिल्ह्यधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी गोविंद शिंदे , मुख्याधिकारी शांताराम गोसावी , कैलास शेठ ठोळे ,राजेंद्र ठोळे, सौ. संगिता ताई मालकर, नायब तहसीलदार कुलकर्णी , वाकचौरे साहेब , आदिनाथ ढाकणे आदि मान्यवर.

Read More

कोपरगांव ग्रामिण सिमाक्षेत्रातील नागरी सुविधांसाठी १० कोटींचा निधी द्यावा:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव नगरपालिका हददीत ग्रामिण भागातील मुर्शतपुर शिवरस्ता, आढाव वस्ती, शेख वस्ती, जुना टाकळी रोड, साबळे वस्ती, नरोडे वस्ती, कर्मवीरनगर, गोकुळनगरी, ओमनगर, कोपरगांव ब्रांच शाळा परिसर, द्वारकानगरी, कोपरेवस्ती, नविन टाकळी रोड, गवारेनगर, धोंडीबानगर, बागुल वस्ती, शेतकी फार्म, येवला रोड या नव्याने विस्तारलेल्या सिमाक्षेत्रातील नागरी सुविधांसाठी १० कोटी रूपयांचा निधी मिळावा याबाबतचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव […]

Read More

धोंडेवाडी बांधितासाठी वाढीव गावठाण पर्यायी जागा मिळावी:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यातील मौजे धोंडेवाडी येथील प्रश्न गेल्या काही दिवसापासून गाजत आहे, गायरान जागेवरील अतिक्रमणे उठविल्याने या सर्वाचे संसार प्रपंच उघडयावर पडले आहेत, तेव्हा या बाधीतासाठी नव्याने वाढीव गावठाण पर्यायी जागा मिळावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सोमवारी प्रत्यक्ष भेट घेवून केली आहे.सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३१ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १७ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५८४२७ झाल्या असुन १५८८६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५५२० आहे तर उपचार सुरू असलेले १३७ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३१ जानेवारी २०२२ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २८८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

निफाड तालुक्यातील धारणगाव विर येथे चैतन्य कानिफनाथ मंदिरात भव्य दिव्य धर्मनाथ बिज सोहळ्याचे आयोजन:- फक्कड महाराज सानप…

कोपरगाव प्रतिनिधी:-माघ महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. […]

Read More

निफाड तालुक्यातील धारणगाव विर येथे चैतन्य कानिफनाथ मंदिरात भव्य दिव्य धर्मनाथ बिज सोहळ्याचे आयोजन:- फक्कड महाराज सानप…

कोपरगाव प्रतिनिधी:-माघ महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. […]

Read More