

कोपरगाव प्रतिनिधी:-
सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाणच्या वतीने लोकसहभागातून कोरोना एकल महिला ( विधवा महिलांसाठी) रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शिलाई मशीन प्रदानप्रसंगी जिल्ह्यधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी गोविंद शिंदे , मुख्याधिकारी शांताराम गोसावी , कैलास शेठ ठोळे ,राजेंद्र ठोळे, सौ. संगिता ताई मालकर, नायब तहसीलदार कुलकर्णी , वाकचौरे साहेब , आदिनाथ ढाकणे आदि मान्यवर.
