त्या चार हजार कुटुंबाना न्याय मिळविण्यासाठी शिवसनेचे ७ फेब्रुवारी आमरण उपोषण…

कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल ड यादी जाहीर झाली आहे.या यादीमध्ये अनेक कुटुबांना अपात्र ठरविण्यात आले आले.प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोपरगाव तालुक्यात ड यादीतील जवळपास अठरा हजार कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी निकषांची पूर्तता करत चौदा हजार कुटुंबाचा पात्र यादीत समावेश करण्यात आला आहे.चार हजार पेक्षा जास्त कुटुबांना अपात्र ठरविण्यात आले आहे.गोर गरिब […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रपिता म.गांधी यांची पुण्यतिथी साजरी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्तानं यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे व सचिव दिलीप अजमेरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनि केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे यांनी केले.या प्रसंगी चेअरमन चंद्रकांत ठोळे व सहसचिव सचिन अजमेरे,पर्यवेक्षकआर.बी.गायकवाड,श्रीमती यु.एस.रायते,विदयालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.बी.बी.कुळधरण, श्री.आर.आर.लकारे,डी.व्ही.विरकर,व्ही.एन .कार्ले,एस.एन.शिरसाळे,वाय.के.गवळे आदि शिक्षक […]

Read More

कोपरगावला अभियांत्रीकीसह शिक्षणाचे माहेरघर बनविण्यांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे योगदान:- विवेक कोल्हे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगावला अभियांत्रीकी, तांत्रीक, व्यवस्थापकीय, औषधनिर्माण, उच्च शिक्षणाचे माहेरघर बनविण्यांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे मोठे योगदान असुन फोर्ड फाऊंडेशन शिष्यवृत्तीवर त्यांनी परदेशात जाऊन कृषी शिक्षण मिळवले तद्भवत जनता इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झाले हा त्यांच्या शैक्षणिक विकासाचा पाया असुन त्याला संजीवनी युवा प्रतिष्ठानचे बळ देऊन तो अधिक मजबूत करण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन जिल्हा […]

Read More

लॉकडाउनचा सदुपयोग डहाळेच्या हातुन दासबोधाचे लिखाण:-महंत रामगिरी…

कोपरगांव प्रतिनिधी:-मनुष्याला आवड असली की सवड आपोआप होते, गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीचे दुष्पपरिणाम संपुर्ण जगावर झाले, सर्वत्र लॉकडाउन परिस्थिती, त्याचा सदुपयोग ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांचे शिष्य रंगनाथ किसन डहाळे सर यांनी केला आणि हस्तलिखीत दासबोध लिहुन काढले ही बाब सर्वांना मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत […]

Read More

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील १३ गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी,४.८७ कोटी निधीतून पाणी पुरवठा योजना होणार पूर्ण:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून प्रशासकिय मान्यता देण्यात आली असून ४ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून या सर्व नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण होणार आहे. अशी माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक […]

Read More

कोपरगावमध्ये राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा दिवस’ साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार (दि.३०) रोजी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा दिवस’ साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन […]

Read More

निफाड तालुक्यातील धारणगाव विर येथे चैतन्य कानिफनाथ मंदिरात भव्य दिव्य धर्मनाथ बिज सोहळ्याचे आयोजन:- फक्कड महाराज सानप…

कोपरगाव प्रतिनीधी:-माघ महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. […]

Read More

सौ.योजना रुईकर यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील खडकी परिसरात राहणाऱ्या कै. सौ योजना राजेंद्र रुईकर वय ५७ रा, खडकी यांचे शनिवार दि.२९ जानेवारी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पती राजेंद्र रुईकर, मुलगा निलेश व मंगेश रुईकर मुलगी सौ.सोनाली फरताळे ,सुना नातवंडे असा परिवार आहे कै.योजना रुईकर ह्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या […]

Read More

माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा अहमदनगर जिल्हा दौरा..!

कोपरगाव प्रतिनीधी:- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री. भगत सिंह कोश्यारी यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.रविवार दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3.15 वाजता शासकीय विश्रामगृह सिन्नर जि. नाशिक येथून मोटारीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता महात्मा फुले […]

Read More

कुंभारी, मळेगाव थडीच्या पाणी पुरवठा योजनांसाठी १७.५६ कोटी खर्चास प्रशासकीय मंजुरी:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला असून कोपरगाव तालुक्यातील कुंभारीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ९.२३ कोटी व मळेगाव थडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ८.३३ कोटी असे एकूण रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ना. […]

Read More