सुहास दत्तात्रय कंगले यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री दत्तात्रय कंगले यांचे चिरंजीव व कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन श्री सुनील कंगले व व श्री अनिल कंगले यांचे लहान बंधू सुहास कंगले यांचे वयाच्या 56 व्या वर्षी दीर्घ आजाराने बुधवार दिनांक 21 रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व जावई […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.२१ एप्रिल रोजी १३३ कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १८९ तसेच मयत ७ जण आहेत….

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२१ एप्रिल २०२१ आज १८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३७९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २९ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ६ रुग्णांचे अहवाल.रँपिड टेस्ट मधील ९८ पुढीलप्रमाणे:-सुभद्रा नगर २चांदगव्हाण १देर्डे कोर्हाळे ३लक्ष्मीनगर ३खडकी २सम्यक नगर १चांदेकसारे १मार्केट रोड १महिला कॉलेज १शिंगणापूर […]

Read More

अनुसूचित जाती जमातीचा निधी कोविड उपचारावर खर्च करावा:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव अर्थ संकल्पात अनुसूचित जाती जमातीच्या आर्थिक सामाजिक कल्याणसाठी व उन्नतीसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था केली जाते मात्र तो निधी आता सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्या वर खर्च करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहेमागील दिड वर्षांपासून देशभर करोना साथीच्या आजाराने कहर मांडला असून आता तर साथीच्या […]

Read More

कोरोना योद्ध्यांसाठी रेमडेसिव्हीर व ऑक्सिजन राखीव ठेवा:-विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धे, विशेषतः नगरपरिषद, महसूल विभाग, पोलीस विभाग, सर्व वैद्यकीय सेवा डॉक्टर- नर्सेस- आशा सेविका- काही शिक्षक, पत्रकार इ. सेवेत असणाऱ्यांना जर कोरोनाची लागण झाली तर तातडीने उपलब्ध व्हावेत म्हणून रेमडेसिव्हीर व ऑक्सिजनचा राखीव साठा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दुर्दैवाने आजपर्यंत अनेक […]

Read More

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा:- राजेंद्र झावरे, कलविंदरसिंग दडियाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले असून महाराष्ट्रात दिवसेंदिवस बाधितांची संख्या उच्यांक गाठत आहे. तसेच कोपरगाव शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण रुग्णालया बरोबर खाजगी दवाखान्यांमध्ये देखील बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे हाल होत आहेत.या कठीण व भयावह परिस्थितीत मात्र कोपरगाव नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांचा स्वतःचा […]

Read More

अहमदनगर जिल्हयातील पतसंस्थांच्या वेळा बदलल्या:-अॅड. रविकाका बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना सूचित करणेत येत आहे की , देशात व महाराष्ट्रात कोरोनाध्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन ‘ व नियमावली ‘ जाहीर होत आहे . पतसंस्थांची अर्थसेवाही अत्यावश्यक सेवा सदरात असल्यामुळे निबंध पाळून चालू ठेवण्यात येत आहेत . अत्यावश्यक सेवाही फक्त काही ठराविक वेळेत सुरू ठेवाव्यात असे सुचित करण्यात आले आहे . प्रत्येक जिल्ह्यात […]

Read More

बाजार समिती प्रशासक नियुक्तीचे आदेश कोर्टाकडून रद्द..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्त करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवला. असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे यांनी दिली आहे. सोमवारी सभापती संभाजी रक्ताटे व त्यांच्या संचालक मंडळ यांनी पुन्हा कारभार आपल्या हाती घेतला.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ऑक्टोबर 2020 […]

Read More

दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा होणार आहेत तसेच राज्यात असलेला लॉकडाऊन आणखी कडक केला जाणार..!

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-दहावीच्या परीक्षा रद्द राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे परीक्षा घेणे शक्य होणार नसल्याकारणाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी आज जाहीर केले . शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मागणी केली होती त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द व्हाव्यात असं ठरलं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. बारावीच्या परीक्षा मात्र होणार आहेत, असंही ते म्हणाले. कोरोना […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.२० एप्रिल रोजी १५६ कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १४५ आहेत व मयत ७ जण आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२० एप्रिल २०२१ आज १४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २५ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील २१ रुग्णांचे अहवाल. शहरी व ग्रामीण खालीलप्रमाणे:-शहरी पुढीलप्रमाणे:-कोपरगाव – ७निवारा – ५सुभद्रा नगर – ५साईसिटी -४येवला रोड – ३ईशान नगर – […]

Read More

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची कोव्हीड रुग्णांना भेटुन दिलासा देण्याचा प्रयत्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनाच्या रुग्णांना भेटून दिलासा देण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांसह कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्ण आणि रुग्णांचे कुटुंबिय यांची भेट घेत आहेत.हॉस्पिटल व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर रेमडिसिव्हीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा फारच तुटवडा असल्याचे जाणवते. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे सर्व उपलब्धतेसाठी वरिष्ठ शासकिय अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत.

Read More