सोशल मेडियाच्या मदतीने मिळाला व्हेंटिलेटर बेड:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी (राहुरी):-देवळाली प्रवरा येथील एका २५ वार्षीय कोरोना बाधित रुग्णाची व त्याच्या आई वडिलांची व्हेंटिलेटर बेड साठीची अर्ध्या रात्रीची ससेहोलपट काल आप्पासाहेब ढुस यांनी रात्री १:३५ वाजता सोशल मेडियाच्या माध्यमातून व्हायरल करून कुठे बेड उपलब्ध असल्यास संपर्क करणेची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीस उदंड प्रतिसाद मिळाला, व काल मध्यरात्री पासून मदतीचे कित्येक फोन ढुस […]

Read More

सामाजिक जबाबदारी म्हणून प्लाझ्मादान करण्याची मानसिकता रुजविण्याची गरज:- विवेक भैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-संपूर्ण देशभरात कोरोना ने चांगलेच कहर केले आहेत. आलेल्या दुसरी लाटेचा प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होतांना दिसत आहेत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना वेळेवर बेड मिळेना, उपचारासाठी लागणारे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आलेल्या संकटाला सामारे जावे लागत आहे. कोरोना बाधित रुग्णांना इंजेक्शन पेक्षा प्लाझ्मा थेरपी रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याने प्लाझ्माची दिवसेंदिवस मागणी वाढत आहेत तितकेच […]

Read More

जिल्हयाचे पालकमंत्री यांनी तातडीने कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयासाठी एच.आर.सीटी. स्कॕमशिन उपलब्ध करुन द्यावे:- सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन लढत आहे मात्र पुरेशा साधनसामुग्री अभावी रूग्णांना सेवा देण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. ही रूग्णवाढ रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना कराव्यात तसेच कोपरगांव ग्रामीण रुग्णालयसाठी एच.आर.सी.टी. स्कॕ मशिन तातडीने उपलब्ध करुन देणे बाबतचे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ […]

Read More

कोरोनाच्या संकट काळात ‘ संजीवनी’ ने उचलले मोलाचे पाऊल आत्मा मालिक संकुलात 500 बेड चे कोविड सेंटर:- विवेक भैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिवसेंदिवस कोपरगांव मधील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालेली आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी बेड मिळेना तर कोणाला आॕक्सीजन देखील मिळेना त्या पाठोपाठ इंजेक्शन देखील मिळत नसल्याने रुग्णांना उपचार घ्यायचे तरी कुठ हा प्रश्न उपस्थितीत होताच तालुक्यातील सर्वच परिस्थिती बघता अहमदनगर जिल्हा सहकारी बंँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी ५०० बेड असलेले कोविड सेंटर सुरु […]

Read More

लोकसत्ता चे उपसंपादक,ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे (राजे) यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावचे रहीवासी आणि जिल्ह्यातील पत्रकारितेतील अतिशय निर्भीड, अभ्यासू, धारधार व्यक्तिमत्व असलेले अशोक तुपे यांचे आज दुपारी दु:खद निधन झाले.गेल्या महीन्याभरापासुन अशोक तुपे हे नगरच्या रुग्णालयात उपचार घेत होते. ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे म्हणजे आपल्या निर्भिड लेखणीने सत्यता मांडणारा दिलदार माणूस होय.नगरच्या ग्रामीण पत्रकारीतेतील एक दीपस्तंभ म्हणुन पत्रकार अशोक तुपे यांच्याकडे पाहीले जात […]

Read More

कोपरगाव शहरातील मोठे नामवंत हॉस्पिटल मध्ये जाऊन ऑक्सीजन प्लँटची पाहणी करून पुढील अनर्थ टळावा यासाठी सुचना केल्या:- पोलीस निरीक्षक वासुदेव देसले…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकतीच नाशिक येथील ऑक्सिजन प्लँटची घटना ताजी असतानाच आपल्या कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचा सतर्क असलेला स्टाफनी कोपरगाव तालुक्या मध्ये अशी दुर्घटना घडू नये यासाठीआज दिनांक 22/04/2021 रोजी 4.45 ते 5.00 वा चे दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आत्मा मालिक कोव्हीड हॉस्पिटल ,व श्री जनार्दन स्वामी कोव्हीड हॉस्पिटल […]

Read More

पत्रकार सुध्दा कोरोना योध्देच आहेत:- नगराध्यक्ष विजय वहाडणे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव कोरोना महामारी सुरू झाल्यापासून व त्याआधीही जनतेला सर्व प्रकारच्या बातम्या “अपडेट” देत आहेत.रात्रंदिवस जीव धोक्यात घालून,अनेक वाईट प्रवृत्तीची पर्वा न करता त्यांचे काम सुरू असते.तेही खरे तर कोरोना योद्धेच आहेत.प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अत्यंत काटेकोर वस्तुस्थिती पत्रकारांमुळेच जनतेपर्यंत घरोघरी पोहोचते.कुठलेही सामाजिक दायित्व पार न पाडता जगातील प्रत्येक विषयांवर मत […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.२२ एप्रिल रोजी ११२ कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १३० तसेच मयत ८ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२२ एप्रिल २०२१ आज १३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २४ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ३३ रुग्णांचे अहवालरँपिड टेस्ट मधील ५५ पुढीलप्रमाणे:-कोर्ट रोड १गोरोबा नगर १धामोरी २दहिगाव ३कसली १गोधेगाव १वेस १चांदेकसारे १रांजणगाव ३खोपडी १वारी ३येसगाव ३करंजी […]

Read More

…तर विनाकारण घराबाहेर पडून, गर्दि करून सर्वांचाच जीव धोक्यात आणू नका:- विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडालेला असतांनाही अनेकजण बेफिकीरपणाने वागून शासकिय नियम-कायदे पायदळी तुडवितांना दिसताहेत. किराणा व ताजा भाजीपाला घेण्यासाठी प्रचंड गर्दि करत आहेत. आपल्याला पुन्हा कधीच भाजी-किराणा मिळणार नाही अशा पद्धतीने नागरिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी हातभार लावीत आहेत. वाईन शॉप समोर निर्लज्जपणे रांगा लागत आहेत. अनेकदा सुचना देऊन, दंड करून,कारवाई करूनही जनता प्रशासनाला सहकार्य करायला […]

Read More

औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करणारा ऑक्सिजन प्लॅन्ट बंद असून तो वैद्यकीय वापरासाठी सुरु करण्यात येणार आहे:- विवेक भैय्या कोल्हे….

कोपरगाव प्रतिनिधी:-“संगमनेर तालुक्यातील लोहारे – मिरपूर येथील औद्योगिक वापरासाठीऑक्सिजन पुरवठा करणारा ऑक्सिजन प्लॅन्ट बंद असून तो वैद्यकीय वापरासाठी सुरू होण्यासाठी काय करता येईल..? यासाठी मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व सदर प्लॅन्टची क्षमता आणि तांत्रिक बाबींची माहिती घेतली.सदर प्लॅन्ट सुरू करण्यासाठी प्लॅन्ट चालकांचे प्रयत्न सुरू होते , परंतु कार्यवाही अधिक वेगाने होण्यासाठी […]

Read More