जनता इंग्लिश स्कुल संवत्सर शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विवेकभैय्या कोल्हे यांच्या वतीने रोख स्वरुपाचे बक्षिस व शुभेच्छापत्र प्रदान:- मुकुंदमामा काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-संवत्सर गावातील जनता इंग्लिश स्कुल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 व इयत्ता 8 मधील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत व NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेत 20 विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या त्यांना संजीवनी युवा प्रतिष्ठान संस्थापक व औद्योगिक वसाहतचे चेअरमन मा.श्री.विवेकभैय्या कोल्हे साहेब यांच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेत […]

Read More

धारणगाव विर येथे चैतन्य कानिफनाथ मंदिरात धर्मनाथ बीज सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न:- गुरुमाऊली फक्कड महाराज सानप…

कोपरगाव प्रतिनिधी:-निफाड तालुक्यातील धारणगाव विर या ठिकाणी गुरुमाऊली फक्कड महाराज सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य कानिफनाथ मंदिरात धर्मनाथ बीज सोहळा कार्यक्रम दि.२ फेब्रुवारी २०२२ रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी भाविक भक्त दर्शनासाठी उपस्थित होते.चैतन्य कानिफनाथ महाराजाचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.धुप दिप प्रज्वलित करुन पुजापाठ करण्यात आला. त्यानंतर होम हवन करुन, कीर्तन […]

Read More

गोदामाई स्वछता मोहिमेच्या १५० व्या आठवड्यात सहभागी होणार अभिनेता चिन्मय उदगिरकर:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-गोदामाई प्रतिष्ठान तर्फे गेल्या तीन वर्षांपासून कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी घाटची स्वच्छता मोहीम सुरू असून येत्या शनिवारी म्हणजेच दि ५ फेब्रुवारी २०२२ रोजी १५० वा आठवडा असून या स्वच्छता मोहिमेत प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेता चिन्मय उदगिरकर प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याची माहिती गोदामाई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व स्वच्छता दूत आदिनाथ ढाकणे यांनी दिली आहे.या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.४ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २६०५४९ झाल्या असुन १५९९१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५६०९ आहे तर उपचार सुरू असलेले १५३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ४ फेब्रुवारी २०२२ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३१० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेंद्र निलेश मुळे यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक…

कोपरगाव प्रतिनीधी:-जिल्हा रुग्णालय, अहमदनगर च्या एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त (१२ जानेवारी ) ” उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एड्स संक्रमणाचे मार्ग याविषयी शिक्षण देणे योग्य की अयोग्य ” या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेंद्र निलेश मुळे यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य […]

Read More

सौ. पुष्पाताई काळे यांना मातृशोक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मातोश्री श्रीमती मनोरमा पाटील (धुळे) यांचे शुक्रवार रोजी पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने अंमळनेर येथे निधन झाले आहे.माजी आमदार अशोकराव काळे व पटेल उद्योग समुहाचे प्रवीण पाटील यांच्या त्या सासूबाई तर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या त्या […]

Read More

विदेशी दारूवरील करकपातीप्रमाणे राज्यशासनाने डिझेलच्या करात कपात करून वाहतुकदारांना दिलासा द्यावा:- राजेंद्र फड…

राज्य सरकारकडून डिझेलवरील कर कमी करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!! कोपरगाव प्रतिनीधी(नाशिक):-केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने डिझेलवरील कर कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी […]

Read More

कोपरगावच्या लेखणीचा नाशिक जिल्ह्यातही डंका..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोर्हाळे येथील मुळ रहिवासी व सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे कन्हैया माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या निमित्ताने स्थानिक झालेले ह.भ.प राजेंद्र थोरात यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील या सुपुत्राच्या लेखणीचा डंका नाशिक जिल्ह्यातही असल्याचे या निमित्ताने कळले आहे.अखिल भारतीय वारकरी मंडळ […]

Read More

साहेब… एक लोकहिताचे विद्यापीठ:- भरत मोरे…

कोपरगाव प्रतिनीधी:-तारीख २/२/२२ आणि आम्ही दोन शिवसैनिक अस्लमभाई शेख ,मी भरत मोरे संध्याकाळी माझ्या मेडीकल मध्ये नेहमीप्रमाणे भेटलो..आणि चर्चेत प्रमुख विषय निघाला कि कोल्हे साहेब उपचारासाठी मुळे हाॅस्पिटलमध्ये भरती झाले आहे….चर्चा होताच आमचे पाय आपोआपच मुळे हाॅस्पिटलकडे वळाले..,,कारण माझ्या लहानपणापासून साहेबांन बद्दल एक आदरयुक्त लोकहितासाठी त्यांचा असलेला शासन-प्रशासन दरबारी दबदबा ,..यासाठी साहेबांना कायम जवळून पाहण्याची […]

Read More

“नगरपालिकेच्या उदासीनते मुळे शहरातील नागरिक घरकुल योजने पासून वंचित”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरा तील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे उतारे नसल्याने अनेक नागरिकाना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागले आहे याची खंत वाटते असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की केंद्र व राज्य सरकार ने प्रत्येक बेघर नागरिकांना घरकुल मिळावे म्हणून पंतप्रधान […]

Read More