स्व. राजीव गांधी यांचे स्मरणार्थ शासकीय कोविड सेंटरला अन्नदान:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा शहर काँग्रेस चे वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करून देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय मोफत कोविड सेंटरला अन्नदान करणेत आले. माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर […]

Read More

जीवाची पर्वा न करता काम करणा-या आशा सेविकांच्या मानधनात वाढ करा:- सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांची आरोग्यमंत्री यांचेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये प्रत्येक जण काळजी घेत असुन कोरोनापासुन बचाव करण्याच्या दृष्टीने घरात थांबून आहे. सध्याच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या कठीण काळात आशा सेविका मात्र घरोघरी जाउन काम करीत आहेत. परंतु या आशा सेविकांना मिळत असलेल्या कमी मानधनामुळे कुटुंबाचा गाडा चालविणे जिकरीचे बनले आहे. त्याकरीता शासनाने आशा सेविकांचे मानधनात […]

Read More

शरदचंद्र पवारांच्या आवाहनाला आमदार आशुतोष काळेंचा प्रतिसाद; कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला दिले १३ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी केलेल्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु केलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरला व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथील कोविड केअर सेंटरला ११ लाखाची १३ […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२१ मे रोजी डिस्चार्ज दिलेले १०५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५१ आहे तसेच मयत २ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५२८१२ झाल्या असुन ११४९६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०५४३ आहे तर उपचार सुरू असलेले ७७३ आहे व मयत झालेले १८० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२१ मे २०२१ आज १०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५५६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

आमदार आशुतोष दादा काळे यांच्याकडून कोविड सेंटरला अकरा लाखाची १३ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन…

कोपरगाव प्रतिनिधी:-पद्मविभूषण आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने एस.एस.जी.एम. महाविद्यालय व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथील कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला १३ ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन देण्यात आले. कारखान्याच्या माध्यमातुन कोविड केअर सेंटरला आणखी ५ ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन लवकरच देण्यात येणार असून ऑक्सिजन […]

Read More

२१ मे २०२१ चा कोरोना लसीकरण अपडेट्स:- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव प्रतिनिधी:-लस साठा शिल्लक नसल्याने उद्या 21मे रोजी लसीकरण सत्र बंद राहील.तरी नागरीकांनी गर्दी करू नये तसेच लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील नियोजन कळवण्यात येईल. अशी माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.लसीकरणा संदर्भातील सूचना वेळोवेळी नागरिकांना आरोग्य विभागामार्फत दिल्या जातील.धन्यवाद

Read More

संपूर्ण महाराष्ट्रानी आदर्श घ्यावा असे काम कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे साई तपोभूमी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) व तसेच नांदेड गुरुद्वारा करीत आहे:- मंगेश माधवराव पाटील माजी नगराध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी:-नांदेड गुरुद्वारा व कोपरगाव चे मा. आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या ताब्यातील साई कॉर्नर येथील साईबाबा मंदिर व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) करीत असलेल्या जनसेवेच आदर्श काम संपूर्ण महाराष्ट्र नी घ्यावा असे रुग्ण सेवेचे काम अविरत चालू आहे. विश्वास. प्रदर्शन ट्रस्टकोपरगाव

Read More

शीख धर्मीय हे सर्व बाबतीत देश सेवेसाठी मग ते सैन्यात असो की कुठे सदैव पुढे असतात , त्यांच्या प्रमाणे सर्वांनी पुढे यायची हीच खरी वेळ आहे:- मंगेश माधवराव पाटील माजी नगराध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोरोना या जीवघेण्या महामारी तुन जनतेला मानवजातीला वाचवण्यासाठी, शासना व्यतिरिक्त सर्वे जाती धर्मातील मंदिर , चर्च , गुरुद्वारा , मस्जित यांनी स्वतःचा असलेला खजिना , पैसा बाहेर काढून लोकांना वाचवण्याची ही वेळ ओळखून , त्वरित स्वतः हा पुढे यावे असे मत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मांडले आहे.जथेदार बाबा कुलवंतसिंगजी तख्त सचखंड […]

Read More

शिक्षकांना देण्यात येणारे अशैक्षणिक कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना तात्पुरत्या स्वरूपात शासकीय सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद करा:- तुषार पोटे यांची राज्य सरकारकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-केंद्र सरकार पासून ते तालुका प्रशासना पर्यंत प्रशासनाची अनेक कामे करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली जाते. जनगणना, सर्व्हे, बीएलओ, आरोग्य तपासणी अश्या प्रकारची तब्बल शंभरहुन अधिक अशैक्षणिक कामे शिक्षकां मार्फत करून घेतली जातात मात्र सर्वच शिक्षक स्वखुशीने हे कामे करत नाहीत. नाईलाजाने व जबरदस्तीने करवून घेतलेली कामे खरोखरच परिपूर्ण होतात काय? हा प्रश्न देखील इथे […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी ३.८४ कोटी निधी मंजूर:-आमदार आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील महत्वाच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी २.८४ कोटी व लेखाशीर्ष ३०.५४ अंतर्गत तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी असा ३.८४ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध राज्यमार्गावर असलेल्या पुलांवर पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन या गावांचा संपर्क तुटत होता. […]

Read More