गाईच्या पोटातून निघाले असे “काही” की बघणारे झाले थक्क..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-आपल्या हिंदू धर्म संस्कृती मध्ये गाईला माते ची उपमा दिलेली आहे शेतकर्याला अर्थिक मदत देणारा शाश्वत व्यवसाय म्हणून अहमदनगर जिल्ह्यात दुध धंद्या अस्तित्वात आहे.या दुध धंद्यामध्ये शेतकर्यांना मदत करण्याच्या भावनेतून काही शेतकऱ्यांची मुलं पशुवैद्यकीय सेवेत उतरली . आपल्या कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव पो.कोळपेवाडीचे भुमिपुत्र डाॅ.सुशिल बानाजी कोळपे हे पशु शस्त्रक्रिये मध्ये पारंगत आहेत . निफाड […]

Read More

सुयोग्य नियोजन करून लॉक डाऊन शिथिल करावा:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या एक दिड वर्षांपासून करोना साथीच्या आजाराने सर्वच व्यवहार ठप्प झाले असून पुन्हा लॉक डाऊन लावण्यापेक्षा सुयोग्य नियोजन करून लॉक डाऊन शिथिल करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गेल्या दिड वर्षपासून सुरू असलेल्या करोना साथीच्या आजाराला थोपवण्यासाठी लॉक […]

Read More

शब्द पाळणे:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-उधारीचे प्राक्तन बदलल क्रेडिट म्हटलं की कसं बरं वाटतं … लाखो रुपयांच्या वस्तू तुम्हाला ‘ क्रेडिट वर मिळतात घरापासून ते काय वाट्टेल तेहप्त्यावर आणणं ही कमालीची प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे … उधारी जितकी जास्त , तितके तुम्ही प्रतिष्ठित ‘ असे आज मानले जाते … माझ्या डोक्यावर कुणाचा एक रुपया शिल्लक नाही …. असं पूर्वी […]

Read More

विवेकभैय्या कोल्हेंकडून सत्काराला नाही तर सत्कार्याला प्राधान्य:- अनुराग येवले…

कोपरगांव प्रतिनिधी:-सध्या कोरोनाच्या अतिशय वाईट संक्रमणाचा काळ असून कोरोना बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी समाजातील विविध सामाजिक संस्था काम करत आहे. कोरोनासारखी महामारी हद्दपार करण्यासाठी सर्वच आपापल्या परीने सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे, त्यातच कोपरगांव तालुक्यातील युवानेते विवेक कोल्हे यांनी आत्मा मालिक संकुल कोकमठाण येथे संजीवनी कोविड सेंटर उभारुन सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम केलेले आहे. संजीवनी […]

Read More

बालकांवरील कोरोना उपचारासाठी आत्मा मालिक हॉस्पिटल सज्ज..!

कोपरगाव प्रतिनिधी:-बालकांवरील कोरोना उपचारासाठी आत्मा मालिक हॉस्पिटल सज्जडॉ .अनंतकुमार भांगे ( बालरोग तज्ञ ) यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा मालिक हॉस्पिटल येथे १ते१५ वयोगटातील कोविड संसर्गित बालकांना उपचार सुरु आहे . आता पर्यंत १५-२० बालकांवर यशस्वी उपचार होऊन घरी गेले आहे . बालकांमध्ये कोरोना होत नाही हा समज चुकीचा आहे . तरी बालकांमध्ये कोविड संसर्गाची लक्षणे दिसताच […]

Read More

म्युकरमायकोसीस व संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी; आमदार आशुतोष काळेंनी केली टास्कफोर्स समिती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे लक्षण आढळून येत आहे. तसेच कोरोनाच्या येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन म्युकरमायकोसीस व संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तालुका टास्कफोर्स समिती तयार केली आहे. आपले […]

Read More

लक्ष्मी माधव प्रतिष्ठाणची संजीवनी कोविड सेंटरला आर्थीक मदत:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रूग्णांना दिलासादायक ठरलेल्या संजीवनी कोविड सेंटरला लक्ष्मी माधव प्रतिष्ठाणच्या वतीने मदत करण्यात आली. लक्ष्मी माधव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय गोरखनाथ आढाव व त्यांच्या सहका-यांच्या वतीने कै.गोरखनाथ माधवराव पा.आढाव यांच्या जयंती निमित्ताने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक,विवेकभैया कोल्हे यांचेकडे मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.सध्या देशासह राज्यात कोरेानाचा प्रादुर्भाव सुरू आहे.कोपरगाव तालुक्यातही याचा […]

Read More

संजीवनीच्या २९ विध्यार्थांची कमिन्स मध्ये निवड:- श्री. अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी के.बी.पी.पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कोविड-१९ च्या काळात ऑनलाईन पध्दतीने आयोजीत करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कमिन्स इंडिया लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनीच्या २९ विध्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनिअर पदावर निवड केली असुन संजीवनीने ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना नोकऱ्या देवुन मोठी उपलब्धी साधली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ११४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५८ आहे तसेच मयत १ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५७६९३ झाल्या असुन ११६९५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०८६५ आहे तर उपचार सुरू असलेले ६४८ आहे व मयत झालेले १८२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२५ मे २०२१ आज ११४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ७१७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

समर्थ ग्रुपच्या वतीने एक छोटा हात मदतीचा अनोखा उपक्रम २०० घरांना २००० अंडी वाटप:- शुभम गवारे…

कोपरगाव प्रतिनिधी:-समर्थ ग्रुप कोपरगाव आयोजित एक छोटा हात मदतीचा…आपणही या समाजाचे काही तरी देण लागतो या हेतुने समर्थ ग्रुप चा एक छोटासा अंडी वाटपाचा उपक्रम २०० घरांना २००० अंडी वाटप करण्यात आली. येथून मागे सुध्दा समर्थ ग्रुपने ऑक्सीमिटर, सँनिटायझरचे , गोशाळेत गायींना घास , मुकबधीर विद्यालयाला नाष्टा व भोजनाचे, गरिबांना ब्लँकेट वाटप , कोरोना काळात […]

Read More