कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ११४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५८ आहे तसेच मयत १ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५७६९३ झाल्या असुन ११६९५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०८६५ आहे तर उपचार सुरू असलेले ६४८ आहे व मयत झालेले १८२ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२५ मे २०२१ आज ११४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ७१७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३८ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १८ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३८ पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर १
मुर्शतपुर १
शिवाजी रोड १
कोकमठाण १
धामोरी २
दतनगर ३
अंबिका नगर १
धारणगाव रोड १
साखर कारखाना को.१
मोहिनीराज नगर १
चांदगव्हाण ३
म्हसोबा नगर १
साईसिटी १
कारवाडी १
सुरेगाव २
चांदेकसारे १
जेऊर कुंभारी २
धोत्रे १
कान्हेगाव १
कोकमठाण १
शिंगणापूर २
पढेगाव २
दहिगाव १
ब्राम्हणगाव १
करंजी २
घोडेगाव १
गोधेगाव २
तर नगर येथील २ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
येवला रोड १
लक्ष्मीनगर को.१
खाजगी लॅबमधील १८ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
लक्ष्मीनगर १
करंजी १
इंदिरा पथ १
कारवाडी १
महावीर पथ १
चांदेकसारे १
शिंगणापूर १
येसगाव १
साखरवाडी १
शारदा नगरी ३
कोळपेवाडी १
टाकळी १
माहेगाव देशमुख १
सडे २
कोकमठाण १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५८ आहे.
आज नगर येथे ४८५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत गोसावी मठ को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *