शिव चा पहिला जन्मदिन थाटात साजरा:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा येथील येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे पुतणे किशोर राजेंद्र ढुस यांनी काही महिन्यापूर्वी कोरोनात पती गमावलेल्या भगिनीला तिच्या बाळासह स्वीकारत पुर्नविवाह करत समाजापुढे आदर्श ठेवला होता. हा आदर्श समोर ठेवत राज्यात आणखी काही विवाह जुळुन आले. या विवाहाची महाराष्ट्रभर चर्चा झाली. आज त्या जोडीच्या लहान मुलाचा म्हणजे शिव चा पहिला वाढदिवस. […]

Read More

कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारणी जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावच्या राजकारणात नेहमी महत्वाची भूमिका बजावणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महराष्ट्रात निर्माण केलेल्या शिवसेनेच्या दबदब्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सुरुवाती पासूनच खूप महत्व प्राप्त झाले आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण या धोरणावर चालणारे शिवसैनिक फक्त “मातोश्री” चा आदेश पाळतात अशी वेगळीच ओळख शिवसैनिकांची आहे. मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे […]

Read More

अमृत जवान सन्‍मान अभियानाच्‍या माध्‍यमातून सैनिकांच्‍या प्रलंबित कामाचा जलदगतीने निपटारा होणार:- पद्मश्री पोपटराव पवार…

कोपरगाव प्रतिनीधी:-अहमदनगर जिल्‍हा प्रशासनाने नव्‍याने सुरू केलेल्‍या अमृत जवान सन्‍मान योजना 2022 अभियानांतर्गत जिल्‍ह्यातील सर्व माजी सैनिकांचे कुटुंब व कार्यरत सैनिकांचे प्रशासनाकडे प्रलंबित असलेली शासकीय कामांचा जलद गतीने निपटारा होणार असून सैनिकांसाठी ही एक संधी उपलब्‍ध झाल्‍याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. जिल्‍हा प्रशासनातर्फे 7 फेब्रुवारी ते 23 एप्रिल या 75 दिवसांच्‍या कालावधीसाठी राबविण्‍यात […]

Read More

मळेगावथडीत वर्षभरात २० लाख ६४ हजाराची विकासकामे:-सरपंच अनिता उगले…

कोपरगांव प्रतिनिधी:-भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी तालुक्यातील मळेगावथडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संधी दिल्यामुळे वर्षभरात ग्रामपंचायत अंतर्गत २० लाख ६४ हजार ७०० रूपयांची विकासकामे पुर्ण करता आली अशी माहिती सरपंच सौ. अनिता किरण उगले यांनी दिली. त्यांच्या कारकिर्दीस एक वर्षांचा कालावधी पुर्ण झाला असता त्यांनी गांवअंतर्गत विविध विकासकामांचा लेखाजोखा […]

Read More

काठावर मिळालेल्या सत्तेच्या धुंदीतून आमदार काळेंच्या कार्यकर्त्यांनी बाहेर यावे:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:-काळेंच्या पदाधिकाऱ्यांची गत म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे.जे सुधाकर रोहोम हे स्वतः राहत असलेल्या कोकमठाण गावच्या कोट्यवधी रुपयांचे पाणीपुरवठा योजनेचे काम तसेच वीज पुरवठा उपकेंद्र देखील माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या निधीतून व प्रयत्नातून झाले आहे.या कामांवर जाऊन विद्यमान आमदारांनी सवयीप्रमाणे फोटोसेशन केले व या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.या […]

Read More

बाळासाहेब शेटे यांचे निधन..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ईटीपी शुगर विभागाचे कर्मचारी बाळासाहेब दौलतराव शेटे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. संजीवनी साखर कामगार पतपेढीचे अध्यक्ष तर कोल्हे कारखान्यांच्या माती पाणी परिक्षणाचेही त्यांनी काम पाहिले होते. मनमिळावू, स्मितभाषी स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या पार्थीवावर दहेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात […]

Read More

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने गानकोकिळा कै लता मंगेशकर व त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीस्व र म परीख हिंदी मराठी ग्रंथालय वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत प्रमोद येवले यांनी प्रास्ताविक केले अध्यक्ष कैलास साळगट साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी आपले मनोगत व्यक्त केलेश्रद्धांजली […]

Read More

मागासवर्ग आयोगाने दिलेल्या डेटामुळे ओबीसींना आरक्षण मिळण्यात फायदा होईल:- ना. छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-मागासवर्ग आयोगाने ओबीसींची ३२ टक्के ही संख्या वैध ठरवल्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यात फायदा होईल, असे मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग यामुळे मोकळा होऊ शकेल, असे छगन भुजबळ म्हणाले. वेगवेगळ्या विभागांकडून आलेला ओबीसींचा डेटा हा २७ टक्क्यांच्या पुढेच आहे. […]

Read More

कोपरगांव ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष फ्रायडी फर्नांडीस कार्य अभिमान पुरस्काराने सन्मानीत…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव महाराष्ट्र मायनारिटी खिश्चन डेव्हलपमेंट कौन्सील ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष फ्रायडी फर्नाडीस यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबददल मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य मायनारिटी ख्रिश्चन समाजाचे वतीने कार्य अभिमान पुरस्कार देवुन नुकतेच सन्मानीत करण्यांत आले. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी […]

Read More

ना. आशुतोष काळे करीत असलेला विकास कोल्हे व त्यांच्या अर्धवट कार्यकर्त्यांना कधीच दिसणार नाही:- सुधाकर रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील पाच वर्षात रस्ते विकासाचा निर्माण झालेला मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून रस्त्यांसाठी ९५ कोटीचा निधी आणला आहे. त्यामुळे वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांपासून मुख्य रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र पाच वर्ष ज्यांच्याकडे सर्व प्रकारची सत्ता हातात असतांना देखील […]

Read More