शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने गानकोकिळा कै लता मंगेशकर व त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
स्व र म परीख हिंदी मराठी ग्रंथालय वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत प्रमोद येवले यांनी प्रास्ताविक केले अध्यक्ष कैलास साळगट साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वाचनालयाचे वाचक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *