कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१६ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १६ आहे तसेच मयत ०० आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१६ ऑगस्ट २०२१ आज २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५६५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील १४ पुढीलप्रमाणे:-मुर्शतपुर १ , संवत्सर १, शिंगणापूर २, घोडेगाव ४, सुरेगाव १, काकडी ५खाजगी लॅबमधील […]

Read More

कोपरगाव तालुका ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जीवघेण्या कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची निर्माण झालेल्या अभूतपूर्व टंचाईमुळे कोरोना बाधित अनेक गंभीर रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र यापुढे अशी परिस्थिती पुन्हा उदभवनार नसून कोपरगाव तालुका ऑक्सिजनच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण होईल असा आशावाद आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. फोटो ओळ:- […]

Read More

जळगाव जिल्हा पालकमंत्री माननीय श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते प्रा.डॉ नरेंद्र महाले यांची कन्या महाराष्ट्राची शिववक्ता कुमारी हंसिका नरेंद्र महाले हिचा भुसावळ येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:- जळगाव जिल्हा पालकमंत्री माननीय श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते(प्रा डॉ नरेंद्र महाले अ.भा.जिवा सेना जिल्हा सचिव भुसावल यांची कन्या ) महाराष्ट्राची शिववक्ता कुमारी हंसिका नरेंद्र महाले हिचा भुसावळ येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला, आजपर्यंत आपण सर्व समाज बांधवांनी हंसिकाच्या व्हिडीओला प्रतिसाद देऊन आशिर्वाद दिले आणि यापुढेही द्याल ही नम्रपणे विनंती करतो. हंसिकाने […]

Read More

महाराष्ट्र प्रदेश भाजपा च्या सचिव मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे संपर्क कार्यालयात माजी पंतप्रधान, भारतरत्न कै. अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.१६ ऑगस्ट २०२१ वार.सोमवार रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव मा. सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो. यांचे संपर्क कार्यालयात माजी पंतप्रधान, भारतरत्न कै. अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री दत्ताजी काले,कोनपा उपाध्यक्ष श्री आरिफभाई कुरेशी,जिल्हा उपाध्यक्ष श्री शरद नाना थोरात,जि.सचिव श्री कैलासजी खैरे, संचालक […]

Read More

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेअंतर्गत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून हेल्मेट वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांच्या संकल्पनेतून नाशिक शहर व परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून ज्या कुटुंबातील सदस्याचे अपघातात निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबियांना हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर […]

Read More

आजच्या कोविड संसर्ग काळात “श्रद्धा-सबुरी” ठरतेय तारकमंत्र:- साईकथाकार सुरासे महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:- सबका मालिक एक या महामंत्राद्वारे अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे विश्वसंत साईनाथ महाराज यांनी दिलेले “श्रद्धा-सबुरी” चे अलंकार आजच्या कोविड संसर्ग काळात तारकमंत्र ठरले आहे असे प्रतिपादन साईकथाकार ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे यांनी केले. राहाता तालुक्यातील शिर्डी येथील ‘सबका मालिक एक’ प्रतिष्ठान शिर्डी आयोजित सईआश्रया परिवारात सुरू असलेल्या साईकथेचे पाचवे पुष्प गुंफताना ह.भ.प.सुरासे महाराज […]

Read More

साई निर्माण शैक्षणिक संस्थेत भारतीय स्वातंत्र्य दिन नुकताच संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- १५ ऑगस्ट रोजी साई निर्माण शैक्षणिक संस्थेत भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून नुकतेच भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले निमगांव येथील मेजर श्री आदिनाथ मते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी साई निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन श्री विजूभाऊ कोते, उपनगराध्यक्ष श्री सचिन भाऊ कोते, नगरसेवक श्री मंगेशनाना त्रिभुवन, श्री […]

Read More

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी याही वर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण स्वतः न करता इतरांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला..!

कोपरगाव प्रतिनिधी:- नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी याही वर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण स्वतः न करता इतरांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला.नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात नगरपरीषदेचे जेष्ठ कर्मचारी श्री.राजेश गाडे यांचे शुभहस्ते तरस्व.माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयात दोन मागासवर्गीय विद्यार्थी- विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.स्वच्छता सर्वेक्षण मधे उत्कृष्ठ काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी […]

Read More

रानभाज्यांचा खजीना सुरक्षित राहणे काळाची गरज:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- काही दशकांपूर्वी आहारात रानभाज्यांचा प्रामुख्याने समावेश असल्यामुळे आजारांचे प्रमाण कमी होते. मात्र मागील काही वर्षापासून भाजीपाला पिकविण्यात रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत असल्यामुळे प्रत्येकाला कोणता तरी आजार जडलेला आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा रानभाज्या आपल्या आहारात आणून आपले आरोग्य अबाधित ठेवायचे असेल तर रानभाज्यांचा खजीना सुरक्षित राहणे काळाची गरज असल्याचे आमदार आशुतोष […]

Read More

पुढील वर्षी आयटीआय प्रवेश घेणारे विद्यार्थी नवीन इमारतीत प्रशिक्षण घेतील:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील पाच वर्षात आयटीआयच्या इमारतीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आयटीआयसाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांना जुन्याच सोयीसुविधांची उणीव असलेल्या इमारतीमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण करावे लागले. तसे पाहिले तर इमारत असून सुध्दा जुन्या इमारतीत प्रशिक्षण घ्यावे लागणे हा त्या विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा अन्याय आहे. असा अन्याय यापुढे या विद्यार्थ्यांवर होणार नाही पुढील वर्षी आयटीआय प्रशिक्षणासाठी प्रवेश घेणारे […]

Read More