संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने टाकळीत शिक्षकांचा सन्मान:- माजी सभापती सुनिल देवकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४व्या जयंती सोहळ्या निमित्त कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संजीवनी उद्योग समुहाचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे कल्पनेतुन संजीवनी युवा प्रतिष्ठान टाकळी यांच्या माध्यमातुन उपसरपंच संजय भाऊ देवकर यांचे हस्ते गावातील सर्व शिक्षकांचा […]

Read More

शिवरत्न जिवा महाले यांची शासनस्तरावर जयंती साजरी करून प्रतापगडावरील शिवरत्न जिवा महाले स्मारक लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघ यांचेकडून मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले:- मनोज वाघ नाभिक एकता महासंघ अ.जि.अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवा महाले यांची ख्याती संपूर्ण देशाला माहित आहे. शिवरत्न जीवा महाले यांचे योगदानची दखल स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला होता. त्यावेळी ही म्हणच सर्वांच्या मुखात होती “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” आपणास विनंती की, आपण येणार्‍या ९ ऑक्टोबर रोजी शिवरत्न जिवा महाले जयंती शासनस्तरावर साजरी करण्याचे […]

Read More

१८ आणि १९ डिसेंबर रोजी उरळी कांचन येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन:- एस.एम. देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी (उरुऴी कांचन):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्हयातील उरुळी कांचन येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी काल उरुळी कांचन येथे झालेल्या एका बैठकीत केली.दर दोन वर्षांनी होणारे पत्रकारांचे हे अधिवेशन ऑगस्टमध्येच होणं अपेक्षित होतं मात्र कोरोनामुळं अधिवेशन लांबणीवर टाकावे लागले […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ६९ विद्यार्थ्यांची धुत ट्रांसमिशन मध्ये निवड:- श्री.अमितदादा कोल्हे…

संजीवनी कडून ग्रामिण विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्णकोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागच्या प्रयत्नाने देशातील नामांकित कंपन्या मध्ये विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड होत असुन अलिकडेच धुत ट्रांसमिशन प्रा. लिमिटेंड या आघडीच्या कंपनीने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील ६९ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे […]

Read More

आयटीआय इमारत व कार्यशाळेसाठी ७.६६ कोटी निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता:-आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील पाच वर्षात आयटीआयच्या इमारतीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे इमारत असून सुद्धा सोयी सुविधा नसल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी या इमारतीमध्ये प्रशिक्षण घेवू शकत नव्हते. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच या इमारतीसाठी व कार्यशाळेसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले असून आयटीआय इमारत व कार्यशाळेसाठी ७.६६ कोटी निधीस महाविकास […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२२ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८०१०२ झाल्या असुन १४३०५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३९४६ आहे तर उपचार सुरू असलेले १४२ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२२ सप्टेंबर २०२१ आज २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४८७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

नॅशनल टी.बी.कंट्रोल प्रोग्राॅम अंतर्गत डाॅ.गर्जे बाल रूग्णालयात २३५५८ मुलांची मोफत तपासणी; शिवसेनेच्या वतिने शहरप्रमुख कलविंदरसिंग डडियाल यांनी मानले डाँ गर्जे यांचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतात लहान मुलांच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.केंद्र शासन महाराष्ट्र शासन विविध उपाय योजना करत असते.लहान मुलांचे आजाराचे निदान लवकर होत नसते. त्यामुळे मुलांच्या आजाराचे प्रमाण वाढत असते.मुलामध्ये विविध आजार वाढत आहे.विशेषतः क्षयरोग ,या रोगाचे निदान झाल्यास उपचार करता येतात.क्षयरोग ( T.B) या आजाराने लहान मुले दगावली आहे.केंद्रशासनाच्या नॅशनल टी.बी.कंट्रोल प्रोग्रॅम यांच्या वतिने साथी […]

Read More

राखीव भूखंडावरच ट्रक टर्मिनल विकसित करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठकीत भूमिका; ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेले भूखंड बदलले तर वाहतूकदारांचा विरोध:- राजेंद्र फड…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक) :-नाशिक औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनल विकसित करण्याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी आहे. याबाबत आज प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राखीव भूखंडावरच ट्रक टर्मिनल विकसित करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेले भूखंड बदलले तर वाहतूकदारांचा विरोध राहील अशी स्पष्ट भूमिका […]

Read More

दि.२१ सप्टेंबर रोजी आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध माध्यमातून दिलेल्या शुभेच्छांचा मी आभारी आहे:- संतोष जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२१ सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या असंख्य शुभेच्छांमुळे अविस्मरणीय ठरला, माझा वाढदिवस झाला अनेकांनी प्रत्यक्ष भेटुन, फोन, एसएमएस, व्हॉट्सऍप, फेसबुक, सोशल मीडिया, प्रिंट मिडियाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आशिर्वादही दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे…..!!असेच सर्वांचे प्रेम , सहकार्य, आशिर्वाद , शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हिच साईंचरणी प्रार्थना…!! आपलाच संतोष भिमराज जाधव […]

Read More

राजकिय आरोप प्रत्यारोप बंद करून शहराची उर्वरीत विकासकामे मार्गी लागावीत हीच जनतेची रास्त अपेक्षा आहे:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील विकासकामे व्हावीत यासाठी एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप बंद करून मे. उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी असे जाहीर आवाहन मी केले होते. त्याला कोल्हे गटानेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता.त्याच विषयावर दि.२१ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयातील माझ्या दालनात कोल्हे गटाचे नेते श्री. पराग संधान व आजी माजी पदाधिकारी यांचेशी अतिशय खेळीमेळीचे वातावरणात साधक बाधक […]

Read More