दि.२१ सप्टेंबर रोजी आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध माध्यमातून दिलेल्या शुभेच्छांचा मी आभारी आहे:- संतोष जाधव…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२१ सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या असंख्य शुभेच्छांमुळे अविस्मरणीय ठरला, माझा वाढदिवस झाला अनेकांनी प्रत्यक्ष भेटुन, फोन, एसएमएस, व्हॉट्सऍप, फेसबुक, सोशल मीडिया, प्रिंट मिडियाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आशिर्वादही दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे…..!!असेच सर्वांचे प्रेम , सहकार्य, आशिर्वाद , शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हिच साईंचरणी प्रार्थना…!! आपलाच संतोष भिमराज जाधव (संपादक, पत्रकार)…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *