बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे आकाश नागरे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश:- तुषार पोटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२३ सप्टेंबर रोजी टिळक भवन मुंबई येथे राज्याचे लोकनेते महसूल मंत्री आदरणीय ना.बाळासाहेब थोरात साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब,अ.नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे,अ.नगर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुक्यातील लोककल्याणाचा वसा असलेले स्वर्गीय लहानुभाऊ नागरे यांचे नातू आकाश नागरे व कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस […]

Read More

मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-महाराष्ट्रात 18 लाख 75 हजार 510 इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील 34 हजार 473 बांधकाम मजूर नाशिक जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना मंडळाने जाहिर केलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. त्यात आज शासनाच्या महत्वाकांक्षी […]

Read More

सशक्त नाशिक जिल्ह्यासाठी नागरिकांची साथ गरजेची:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा करणे हे आपले पहिले उद्दिष्ट असणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. घोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते […]

Read More

कोपरगाव शहराला स्वच्छ पिण्यासाठी रोज किंवा दिवसाआड पाणी , नगरपालिका कधी देणार?:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहराला स्वच्छ पिण्यासाठी रोज किंवा दिवसाआड पाणी , नगरपालिका कधी देणार ??? पाण्यासाठी शासन दरबारी डिजिटल आंदोलन पद्धतीने प्रयत्न करणारे राजेश मंटाला व शेतीच्या पाणी विषई ग्रामीण भागातील अभ्यासक तुषार विध्वंस यांनी घेतली नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेबांची भेट……

Read More

अन्याय,अत्याचार प्रकरणात कायदे विषयक मदतीसाठी वकिलांचे संघटन उभारणार:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रात जातीय अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली असून अन्याय अत्याचार प्रकरणात कायदेविषयक मदतीसाठी वकिलांचे संघटन उभारणार अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जातीय अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली या दुर्दैवाने सर्वाधिक अत्याचार मातंग समाजावर होत असून पीडित कुटुंबाला […]

Read More

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीला ४८ लाख ५५ हजाराचा नफा…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे, व कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात अग्रगण्य असलेल्या तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीस ४८ लाख ५५ हजार रूपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब दौलतराव शेटे यांनी दिली. पतपेढीची ५७ वी […]

Read More

कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष श्रीपतराव गवळी यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष व मढ़ी खुर्द सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपतराव तात्याबा गवळी वय ८१ यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, एक भाउ, सुना नातवंडे असा परिवार आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संजय गवळी यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थीवावर मढी खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले. कै. […]

Read More

माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे विकास रणशिंग यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याच्या माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे विकास दत्तात्रय रणशिंग यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब विश्वनाथ पानगव्हाणे यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे विकास दत्तात्रय रणशिंग यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२३ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८११३० झाल्या असुन १४३१४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३९५६ आहे तर उपचार सुरू असलेले १४१ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ सप्टेंबर २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४८१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेला अभ्यासगट मंत्रीमंडळाला आपला अहवाल सादर करणार:- छगन भुजबळ…

अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करावयाच्या लाभांबाबत गठीत केलेल्या अभ्यास गटाची आज पार पडली बैठक… कोपरगाव प्रतिनिधी:-अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रे आधारे सेवेत रूजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवा व सेवा निवृत्ती विषयक लाभांबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेला अभ्यासगट हा आपला अहवाल लवकरच मंत्रीमंडळाला सादर करणार […]

Read More