कोपरगाव शहरात प्रभाग क्र. १ (खडकी) येथे भूमिगत गटार, रस्ते व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी श्री. शांतारामजी गोसावी यांना निवेदन देण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात प्रभाग क्र. १ (खडकी) येथे भूमिगत गटार, रस्ते व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी श्री. शांतारामजी गोसावी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिलेदार, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सचिव रेखाताई […]

Read More

के. जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये “जनगणना माहिती व भूगोलातील संशोधन” या विषयावर व्याख्यान आयोजित..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भूगोल विभाग व अंतर्गत गुणवता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ मध्ये येणार्‍या जनगणेचे औचित्य साधून “जनगणना माहिती व भूगोलातील संशोधन” या विषयावर शनिवार दिनांक 23/10/2021 रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या डॉ. रत्नप्रभा जाधव , एस. एन. डी. टी. विद्यापीठ, […]

Read More

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्याचा ५९ वा गळीत हंगाम २६ ऑक्टोबर रोजी कारखाना कार्यस्थळावर गव्हाणीत मोळी टाकून संकन्न..!

कोपरगांव प्रतिनिधी:- सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने साखर कारखानदारीतील अनेक पायलट प्रकल्प सर्वप्रथम साकारत राज्याला त्यातुन दिशा देण्यांचे काम केले असुन आगामी तीन गळीत हंगामात सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना साखर उता-यात सर्वात टॉपचा कारखाना म्हणून गणला जाईल, उस गळीतातुन विविध प्रकारचे अॅसिड, उपपदार्थ निर्मीतीवर मुख्य भर देवुन साखर हे बाय प्रॉडक्ट ठेवणार आहे, पॅरासिटामॉल […]

Read More

५ नंबर साठवण तलाव व वितरीकांसाठी १२० कोटी खर्चाला तांत्रिक मंजुरी:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या ५ नंबर साठवण तलावासाठी व वितरीकांसाठी १२० कोटी १२ लाख रुपये खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे याबाबत आग्रही होतो. त्यासाठी आंदोलने केली वेळप्रसंगी आमरण […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२६ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले ६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १२ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१८५८३ झाल्या असुन १४८४१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४५५९ आहे तर उपचार सुरू असलेले ५७ आहे व मयत झालेले २२५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ ऑक्टोबर २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३७३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोरोना विधवांना एक लाख रुपयांची मदत मिळावी:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनामुळे विधवा झालेल्या राज्यातील सर्व महिलांना राज्य सरकारने किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत करावी असे पत्र आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना इमेल द्वारे पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे. .सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र व राज्य सरकार दोघे मिळून आपत्ती […]

Read More

तलाठी संघाने शेतकरी व जनतेचा विचार करून कामबंद आंदोलन स्थगित केले परंतु श्री जगताप यांची बदली त्वरित करण्यासाठी संघाची आग्रही मागणी..!

अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा संघाचा इशारा..!! कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):- महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दिनांक १३.१०.२०२१ पासून सर्व कामावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केलेले होते तथापि मा.ना.श्री. बाळासाहेबथोरात साहेब, मंत्री, महसूल यांचे समवेत दिनांक २३.१०.२०२१ व मा.डॉ.श्री.नितीन करीर साहेब, अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई -३२ यांचे समवेत दिनांक २२.१०.२०२१ रोजी झालेल्या चर्चेनुसार व महाराष्ट्र […]

Read More

विनायक खडांगळे व नरेंद्र मंडळ यांचा स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर सलून असोसिएशनच्या अध्यक्षपदी विनायक भरत खडांगळे तर उपाध्यक्षपदी नरेंद्र दत्तात्रय मंडळ यांची तर अहमदनगर जिल्हा कर सल्लागार संघटनेच्या उपाध्यक्षपदी नितीन डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपाच्यावतीने प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलायाप्रसंगी शहराध्यक्ष डी.आर.काले, अमृत संजीवनीचे अधक्ष्र पराग संधान, अतुल काले, कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदिप नवले, सेनेचे कैलास जाधव, […]

Read More

कोपरगाव मनसे च्या वतीने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व त्यांच्या मातोश्री आणि बहिण यांच्यावर आलेले कोरोनारुपी विघ्न दुर होण्यासाठी महाआरती करण्यात आली:- सतिश काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२५ ऑक्टोबर रोजीमहाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्षराजसाहेब ठाकरेव यांच्या मातोश्री तसेच बहिण याच्या वरती कोरोना रुपी आलेले विघ्न दुर होण्यासाठीकोपरगाव येथील विघ्नेश्वर मंदिर या ठिकाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनेमहाआरतीमनसे शहराध्यक्ष सतीश आण्णा काकडेयांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असूनराज साहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर आलेले संकट लवकरात लवकर दूर होऊन त्यांना दीर्घायुष्य […]

Read More

श्री.साईबाबा संस्थानला कोपरगाव येथील साई TVS कंपनीकडून एक मोटारसायकल, एक स्कुटर, व एक सी .एन.जी मालवाहतूक अशा नवीन गाड्या देणगी स्वरुपात देण्यात आल्या:- साई TVS संचालक विरेंद्र भांडारकर…

कोपरगाव प्रतिनिधी:- येवला रोड कोपरगाव येथे २४ ऑक्टोबर २०२१ रोजी श्री साईबाबा संस्थानला साई TVS कंपनीकडून एक मोटारसायकल, एक स्कूटर व एक सी.एन. जी मालवाहतूक अशा तीन नविन गाड्या देणगी स्वरूपात देण्यात आल्या..टी.व्हि.एस मोटर्स कडून प्रत्येक नविन मॅाडेल बाजारात सादर करण्या अगोदर ते मॅाडेल साईबाबांना देण्यात येते असे TVS कंपनीच्या इंन्टरनॅशनल बिझनेसचे व्हाईस प्रेसिडेंट श्री […]

Read More