कोरोना काळात लोकांना वीज बिल माफ करण्याचे गाजर दाखवून सरकारने लोकांच्या तोंडाला अक्षरशा पाने पुसली:- सौ. स्नेहललता कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:- सर्वसामान्यांच्या नावावर खोटी वीज बिलं टाकून, पठाणी वसुली करताना वाढीव वीज बिलांवर जनतेला अंधारात लोटणा-या राज्य सरकारची ही मिजासखोरी असल्याची घणाघाती टीका माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केली. सौ कोल्हे म्हणाल्या, वाढीव वीज बिल हा सरकारचा विषय आहे, असं वक्तव्य राज्याचे उर्जा मंत्री यांनी केला आहे, यावरुन राज्याचे […]
Read More