कोपरगाव येथे लक्ष्मी आई मैदानावर वंदनीय शिवसेना प्रमुख महानेता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कै.दिपक आण्णा माळी यांचे स्मृती पित्यर्थ “सरसेनापती चषक” क्रिकेट स्पर्धांचे यांचे उद्घाटन…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज कोपरगाव येथे लक्ष्मी आई मैदानावर वंदनीय शिवसेना प्रमुख महानेता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कै.दिपकआण्णा माळी यांचे स्मृती पित्यर्थ “सरसेनापती चषक” क्रिकेट स्पर्धांचे
यांचे उद्घाटन कोपरगाव शहरातील करोना काळात गोर गरीब जनतेचे वैद्यकीय सेवा देणारे करोना योध्दा डाॅ. श्री.कृष्णा फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आले. कोपरगावचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,भाजपा शहराध्यक्ष श्री.दत्ता काले, कोपरगाव क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष डाॅ. अजय गर्जे, उपाध्यक्ष श्री. मकरंद कोर्हाळकर सर, राष्ट्रवादी कार्यअध्यक्ष श्री.बाळासाहेब रुईकर यांच्या उपस्थितीत पार पाडला. या वेळी शिवसेना संपर्क प्रमुख मनोज कपोते यांनी प्रस्तावित केले,. मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल फंड, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास मंडळाचे राजेंद्र माळी, संदिप दळवी, सुनील खैरे, ,शिवसेना शहर प्रमुख श्री कलविंदर डडियाल, भरत मोरे, शिवनारायण परदेशी, मनसे जिल्हाउपाध्यक्ष श्री. संतोष गंगवाल सलिम आत्तार, अकिलभाई
आदी मान्यवर उपस्थित होते.

ह्या मॅच यशस्वी करण्यासाठी राजेंद्र होन, तुषार विध्दांस ओम कपोते ,संजय ठाकुर मनोज विसपुते , हे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *