ग्रामपंचायत निवडणुकीतील मिळालेल्या यशानंतर युवा नेते विवेक कोल्हे यांनी श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली…

कोपरगाव प्रतिनिधी:-उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन काम करण्याची जिद्द यामुळेच विवेक कोल्हे यांनी कोपरगाव मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश युवकांना निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.नुकत्याच पार पडलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मिळालेल्या यशानंतर युवा नेते […]

Read More

मनशांतीसाठी ध्यानधारणा व अध्यात्माची गरज:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-ज्या ज्या वेळी आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, त्या त्या वेळी मन शांत करण्यासाठी ध्यानधारणा मदत होत असते. शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानधारणेतून रोगप्रतिकार शक्ती वाढून एक आंतरिक शक्ती स्त्रोत निर्माण होण्यास मदत होते. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो त्यामुळे मनशांतीसाठी ध्यानधारणा व […]

Read More

सौ.सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याहीवर्षी संजीवनी रक्तपेढी कोपरगाव यांच्या सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या उपाय योजना करून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्थेचे विश्वस्त सिकंदर चांद पटेल यांच्या हस्ते संपन्न […]

Read More

भुयारी मार्गाला पर्याय देऊ:- पी. बी. दिवाण…

कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील व सदाशिवराव लोखंडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाला पर्याय उपलब्ध करून देऊ असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग चे प्रोजेक्ट डायरेक्टर मा. पी. बी. दिवाण साहेब यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे यांचेशी बोलताना दिले.अहमदनगर येथे राष्ट्रीय महामार्ग […]

Read More

कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांना जिवे मारण्याची दिली धमकी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने मिटर रीडिंग घेण्याचे कंत्राट संगमनेर येथील दिलीप नरहरी चकोर यांचे चाणक्य मल्टीस्टेट सर्व्हिसेस या कंपनीला दिलेले असूनसदर कंपनीमार्फत ग्रामीण भागात मिटर रीडिंग घेण्याचे काम सुरू आहे. सदर कंपनीमार्फत मिटर रीडिंग घेण्या साठी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे .असे असताना दिलीप चकोर यांनी कामावरून 3 कर्मचाऱ्यांना मारहाण शिवीगाळ […]

Read More

कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांना जिवे मारण्याची दिली धमकी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने मिटर रीडिंग घेण्याचे कंत्राट संगमनेर येथील दिलीप नरहरी चकोर यांचे चाणक्य मल्टीस्टेट सर्व्हिसेस या कंपनीला दिलेले असूनसदर कंपनीमार्फत ग्रामीण भागात मिटर रीडिंग घेण्याचे काम सुरू आहे. सदर कंपनीमार्फत मिटर रीडिंग घेण्या साठी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे .असे असताना दिलीप चकोर यांनी कामावरून 3 कर्मचाऱ्यांना मारहाण शिवीगाळ […]

Read More

सहमती एक्सप्रेस मालामाल… नगरपालिका कंगाल चे वस्तुस्थितीचे पत्रक जनतेमध्ये वाटप भाजप शिवसेना आर.पी.आय. मित्र पक्ष नगरसेवकांनी केला विरोधकांचा भांडाभोड…

कोपरगांव प्रतिनिधी:- सातत्याने विकासाचे धोरण डोळयासमोर ठेवुन कोपरगांव शहरातील सर्व विकास कामांना गेल्या 4 वर्षापासुन झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहुमतांनी मंजुरी दिलेली आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही कायमच सकारात्मक भुमिका ठेवलेली आहे. ज्यावेळी नगराध्यक्षांनी व मुख्यधिका-यांनी आम्ही सांगितले ते विषय शहरासाठी महत्वाचे आहे त्या त्या वेळी आम्ही ते विषय बहु मताने त्यांच्या शब्दावर […]

Read More

सौ.सुशीलामाई काळे यांना २१ व्या पुण्यस्मरण निमित अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रात खंबीर साथ देवून ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शाळा- महाविद्यालय सुरु करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सौ. सुशीलामाई काळे यांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पुण्यस्मरणानिमित आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी […]

Read More

२०२० च्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दुसऱ्या हफ्त्याची ४ कोटी ६४ लाखाची नुकसान भरपाई :- आ. आशुतोष काळे ….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर येवून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आ. आशुतोष काळे यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आमदार आशुतोष […]

Read More

क्रीडा क्षेत्राकडे करीअर म्हणून पहावे:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोणत्याही खेळाकडे मनोरंजन म्हणून न पाहता क्रीडा क्षेत्राची आवड असणे महत्वाचे आहे. खेळाडूंनी केवळ स्पर्धेपूरतेच कोणत्याही खेळाकडे न पाहता सातत्याने खेळावर लक्ष केंद्रित करून परिश्रम घेतल्यास क्रीडा क्षेत्रात नावलौकिक निर्माण करता येवू शकतो. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्या तरी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्यासाठी खेळाडूंनी क्रीडा क्षेत्राकडे […]

Read More