कोपरगाव नगरपालिकेच्या जेष्ठ नगरसेविका श्रीमती ताराबाई जपे यांनी आज कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सरोदे साहेब यांना निवेदन दिले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपालिकेच्या जेष्ठ नगरसेविका श्रीमती ताराबाई जपे यांनी आज कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सरोदे साहेब यांना निवेदन देऊन कोपरगाव पालिकेने शहरातील व्यक्तिंच्या अंत्यविधी साठी लागणारे साहित्य कोपरगाव नगरपालिकेने विनामूल्य द्यावे जे करून गोरगरीब जनतेला याचा खुपच मोठा हातभार लागेल कारण महागायच्या या जमान्यात मरणही खुप महाग झाले आहे च्याळीस रुपये मन मिळवणारेसरपण दोनशे रूपये मन झाले आहे ईतर साहित्यांची तर बातच नको त्यामुळे जेष्ठ नगरसेविकेंनी मांडलेला विषय अत्यंत स्वागताहर्य आहे कारण बर्यांच ठिकाणी नगरपालिका स्वतांच हा खर्च करते त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेनेही हा उपक्रम करावा म्हणून या मागणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठिंबा देते व नगरपालिकेला आव्हान करते की हे करा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
संतोष गंगवाल उपजिल्हाअध्यक्ष
अनिल गायकवाड तालुकाध्यक्
सुनिल फंड तालुका मार्गदर्शक
योगेश गंगवाल दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष
राहुल पांडे शंकर होडे मयुर गायकवाड शुभम शिंदे प्रमोद आर्णे बाला शिंदे आदि मनसैनिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *