सतिष आण्णा काकडे यांना जीवे मारण्याच्या धमकी देणाऱ्यांना अटक करा:- समस्त मुस्लिम समाज…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
सतिष आण्णा काकडे सर्व समाजाची बांधिलकी जपणारे नेते आहेत,
ते नेहमी गोर गरीब वंचित पिढीत जनतेच्या न्याय आणि हक्का साठी लढत असतात, या वेळीही
चाणक्य मल्टिस्टेट कंपनी च्या कामगारांनवर झालेल्या आन्याया ला वाचा फोडण्याच काम केल,
” या विषया चा
मनात राग धरून वैरभावाने
कंपनीचे मालक दिलीप चाकोर
व त्यांचे सहकारी दीपक अभंग
यांनी सतिष आण्णा काकडे यांना
धमकावत जीवे मारण्याची धमकी दिली, या घटनेचा आज गुरवार दी 21/1/21 रोजी, समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले
तसेच धमकी देणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कडक शासन करावे असे निवेदन
तहसील दार श्री. योगेश चंद्रे साहेब
याना देण्यात आले.
प्रशासनाने घडलेल्या घटनेला गांभीर्याने घेऊन सतिष आण्णा काकडे यांना न्याय द्यावा अन्यथा आरोपीस आटक करण्या करिता
तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला.

निवेदनावर सह्या करणारे…
अकबर लालाभाई शेख,
शकील भाई अत्तार,
ईम्तीयाज भाई अत्तार,
अय्युब भाई शेख,
अस्लास भाई मनियार,
निसार भाई शेख,
हाफीज भाई सय्यद,
अमन भाई मनियार
गाथा संघर्षाची
समस्त मुस्लिम समाज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *