महिला दिनानिमित्त नगरसेविकांचा सन्मान:- नगराध्यक्ष विजय वहाडणे….
कोपरगाव प्रतिनीधी:-आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान म्हणून कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे सूत्र एक दिवसासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (प्रभाग क्र.11) नगरसेविका श्रीमती वर्षाताई हिरामण गंगुले यांचेकडे सुपूर्द केले.यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, जेष्ठ नगरसेवक भाजपा गटनेते श्री.रविंद्र पाठक, राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके, शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल, मंदार पहाडे, नगरसेविका माधवी वाकचौरे, वर्षा शिंगाडे, हर्षा कांबळे, सुवर्णा सोनवणे, उप […]
Read More