आपत्कालीन मदतकार्य सेवा देणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद:-ब्रिगेडियर सुधीर सावंत….

कोपरगाव प्रतिनिधी:- अनेक आपत्कालीन संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना मदतकार्य आणि सेवा देणार्यांचे कार्य कौतुकास्पद असून देशप्रेमाने भारावलेले व्यक्तीमत्व आणि त्यांचे संस्थांचे माध्यमातून होत असलेले समाज उपयोगी कार्य अतुलनीय असल्याचेसैनिक फेडरेशनचे अध्यक्ष,माजी खासदार,सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. भारत सरकारचे स्वच्छतादूत व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समन्वयक सुशांत घोडके यांचे येथे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष,माजी […]

Read More

माहेगाव देशमुखला प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी:-आमदार आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख व पंचक्रोशीतील जवळपास १० ते १२ गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने माहेगाव देशमुख येथे प्राथमिक केंद्रास मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणेबाबत शासनाकडे प्रस्ताव दाखल […]

Read More

आज दिनांक ९ मार्च तब्बल २३ कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २१७३६ झाल्या असुन ३१४९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३००६ आहे तर उपचार सुरू असलेले ९५ आहे व मयत झालेले ४८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ९ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले १० आहेत.आज एकुण ३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण […]

Read More

नवऱ्याच्या मागे खंबीरपणे राहण्यासाठी ती:- राजेंद्र कोयटे….

कोपरगाव प्रतिनिधी:-ऊस वाहताना पाचटासारखं झालेलं आयुष्य रणरणत्या उन्हात संघर्ष करतानासूर्यानंहीं दोन अश्रू टपकवले असतील तिच्या ओंजळीत भाकरीचा चंद्र शोधतानात्या अश्रुंनीच भागविली असेल तिची तहान नवऱ्याच्या मागे खंबीरपणे राहण्यासाठीRk

Read More

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मनाई वस्ती जि प शाळा येथील चाळीस मुलींचे पोस्टात खाते उघडले:- संगीता मालकर….

कोपरगाव प्रतिनिधी:-सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान च्या अध्यक्ष संगीता मालकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मनाई वस्ती जि प शाळा येथील चाळीस मुलींचे पोस्टात खाते उघडले त्यावेळी संवत्सर गावच्या महिला सरपंच सौ ढेपले ताई उपसरपंच विवेक भाऊ परजणे तसेच केंद्रप्रमुख ढेपले सर पोस्टाचे अधीक्षक नेते कर साहेब व सर्व टीम या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Read More

गिताई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष :-बापू भाऊ काकडे यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- कोपरगाव व्यापारी समिती….

कोपरगाव प्रतिनिधी:- चांगले ध्येय,चांगलीभूमिका,आणि चांगले विचार,आसनारी माणसं नेहमीच आठवणीत राहतात मनातही आणि शब्दातही, असली व्यक्ती सहवासात जरी नसली तरी ते रधयात एक स्थान नक्कीच निर्माण करतात! या पैकी एक म्हणजे आमचे प्रिय मित्र आदरणीयश्री बापू भाऊ काकडेबापू भाऊयांनी आपल्या निर्भिड विचार शैलीतून कणखर नेतृत्वाने राजकारणात समाजकारणात तसेच संपूर्ण कोपरगांव च्या जनतेच्या मनात आपल्या नावाचं वलय […]

Read More

शिवसेना आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा २०२१ ची कार्यकारिणी जाहीर:- राजेंद्र झावरे….

कोपरगाव प्रतिनिधी:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे शिवजयंती ३१ मार्च २०२१ रोजी आहे. कोपरगाव शहर शिवसेनेची शिवजयंती नेहमीच आगळे वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम,मर्दानी खेळ, महामस्तक अभिषेक व भव्य मिरवणूक घेऊन व जनतेला काहीतरी बोध मिळेल या दृष्टीने जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा पायंडा गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेने पाडला […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगाव मतदार संघातील स्वयंसहायता महिला बचत गटांना कर्जवितरण सौ. स्नेहललता कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले….

कोपरगाव प्रतिनीधी:-आज विविध क्षेत्रात महिलां स्वतःला सिध्द करत आहेत, अवकाशापर्यंत झेप घेण्याची तिची क्षमता आहे. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करून तिने आपण कुठेही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. परंतू सध्याच्या परिस्थितीत तीचा संरक्षणाचा विषय ऐरणीवर आला असुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार […]

Read More

तहसील कार्यालय फर्निचरसाठी १९३.४९ लाख निधी उपलब्ध:- आमदार आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना फर्निचर अभावी येत असलेल्या अडचणींची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाकडे फर्निचरसाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावास महाविकास आघाडी शासनाच्या महसूल विभागाने मान्यता देऊन १९३.४९ लाख (अक्षरी- एक कोटी त्र्यान्नव लक्ष एकोणपन्नास हजार) रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार […]

Read More

रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी आणला, यापुढे देखील जास्तीत जास्त निधी आणणार शेतीपंपासाठी दिवसा विज मिळावी यासाठी प्रयत्नशील:- आ. आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनीधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी जवळपास ५० कोटीचा निधी आणला. रस्ते विकासाचा अनुशेष मोठा आहे याची मला जाणीव असून रस्ते विकासासाठी यापुढे देखील जास्तीत जास्त निधी आणणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोकमठाण येथे जिल्हा परिषद रस्ते दुरुस्ती गट ब कार्यक्रम सन […]

Read More