
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ७ मार्च २०२१ आज एकुण ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ८ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ८ रुग्णांचे अहवाल.
खाजगी लॅब मधील ८ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
सप्तर्षी मळा को. १
शिर्डी १
कान्हेगाव १
साकरवाडी ३
कोपरगाव २
नगर येथील स्वॅबपैकी ८ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कालेमळा ३
शिवाजी रोड को. १
टाकळी १
संभाजी चौक को. १
जेउर २
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १६ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले २७ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
