संजीवनीच्या पाच प्राद्यापकांची सा. फु. पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड:-श्री अमित कोल्हे…
संजीवनीच्या तज्ञ प्राद्याकांची विद्यापीठाकडून दखल ही सुध्दा संजीवनीची एक ओळख…कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तीन, फार्मसी महाविद्यालयाच्या एक व एमबीए विभागाच्या एक, अशा पाच प्राद्यापकांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर पाच वर्षांसाठी निवड झाली असुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज, एमबीए व संजीवनी फार्मसी महाविद्यालय या संस्था ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे […]
Read More