वारीचे गीताप्रेमी ह भ प सुखदेव कानडे पंचतत्वात विलिन…
कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील वारकरी संप्रदायातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व संपूर्ण भगवत गीता मुखोदगत असणारे ह भ प सुखदेव कारभारी कानडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे ते ८४ वर्षाचे होते संस्कृत विषयात त्यांचे विशेष नैपुण्य होते वारीचे ग्रामदैवत रामेश्वर भगवान व जगदंबा देवीचे ते निस्सीम भक्त होते संपूर्ण श्रीमद भगवत गीता त्यांची मुखोदगत होतीच त्या […]
Read More