एस जे एस रुग्णालयात नवीन वर्षाच्या चार महिन्यात ६०० हून अधिक शस्त्रक्रिया, ९०० हून अधिक डायलेलीस व २५० हून अधिक नवजात बालकांवर मोफत उपचार यशस्वी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात नामांकित श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात जानेवारी २०२३ पासून ते एप्रिल २०२३ पर्यंत मेंदूच्या शस्त्रक्रिया ७१,मूत्रपिंडाच्या ६९,अति जोखमीच्या शस्त्रक्रिया३८,आस्थिरोग शस्त्रक्रिया ९५, डोळ्याच्या शस्त्रक्रिया ८२, हृदयाच्या शस्त्रक्रिया ३२ रेडिएशन ३५,केमोथेरपी६०,कर्करोगाच्या शस्त्रक्रिया २७, २५० हून अधिक नवजात बालकांवर मोफत उपचार करण्यात आले वरील प्रमाणे एकूण शस्त्रक्रिया ६६६ झाल्या आहेत. सर्व विभागामिळून १८१६ रुग्णांवर उपचार करण्यात […]
Read More