“जगात तुच्छ असं काहीच नाही, फक्त त्यासाठी नजर हवी”:- ज्येष्ठ गजलकार श्री. प्रदीप निफाडकर…

कै सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा फिरता स्मृती करंडक अहमदनगरच्या उशीर महेश व डमाळे अनिकेत यांनी पटकावला…….कोपरगाव प्रतिनिधी:- “जगात तुच्छ असं काहीच नाही. शूद्र वाटणाऱ्या बाबींतूनही सोनं निर्माण होऊ शकतं. हा कृतीसंदेश देण्याचे काम शिक्षकाचे आहे. शिक्षण व्यवस्थेची आज दुरावस्था होऊन ती धोक्यात आली आहे.मात्र शिक्षक, पालक व विद्यार्थी या महत्त्वाच्या […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे ऊस पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२२/२३ मध्ये गाळप केलेल्या ऊसाचे प्र.मे. टन रुपये २२५ प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२/२३ मध्ये एकूण ५,२४,९४७ मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. इतर कारखान्यांना कराराने […]

Read More

जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या तेविसावा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील संस्थापक अध्यक्ष कै भागचंद भाऊ ठोळे यांनी स्थापन केलेल्या जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या तेविसाव्या वर्धापनदिनानिमित्त डॉ दत्तात्रय मुळे यांनी मनोगत व्यक्त केले, मठाधिपती महंत श्री रामगिरीजी महाराज यांनी आशिर्वाद दिले त्या प्रसंगी उद्योजक कैलास ठोळे, मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, उत्तम भाई शहा, डॉ विलास आचार्य, सोहनलाल भंडारी ,ह भ प थोरे महाराज, […]

Read More

धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना परिषदेचा उत्कृष्ट प्रसिध्दी प्रमुख पुरस्कार जाहीर…

आपला लढा पत्रकारांच्या हक्क व स्वातंत्र्यासाठी, एस. एम. देशमुख यांचे प्रतिपादन…(मुंबई):- ‘मराठी पत्रकार परिषदेचा लढा हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून हा लढा पत्रकारांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी सुरू आहे. पूर्वीपासून परिषद ही पत्रकारांच्या प्रश्नावर, हक्कावर, पत्रकारांच्या संरक्षणच्या मुद्द्यावर लढत आली आहे. येथून पुढेही हा लढा पत्रकारांच्या हितासाठी सुरू राहील,’ असे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. […]

Read More

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया , संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकार…

कोपरगाव प्रतिनिधी:-हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतरतो आणि गावाची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करू लागतो. ऐरवी गावाला परिचीत नसलेल्या या अवलियाचे लोकांना अप्रुप वाटते. लोकही त्यांच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होतात. काही तासात गावातील काना-कोपरा चकाचक झालेला असतो. ही किमया करणारा अवलिया आहे हरिभाऊ ज्ञानोबा उगले.अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेल्या हरिभाऊ ज्ञानोबा उगले यांनी […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वारकऱ्यांची अनोखी सेवा ,संत कवी महिपती महाराजांच्या दिंडीचे अहमदनगरमध्ये स्वागत करताना वारकर्‍यांना औषधी कीटचे केले वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- ताहाराबाद (ता. राहुरी, जि. अहमदनगर) येथील संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचे रविवारी (18 जून) मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने अहमदनगर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीतील वारकर्‍यांना वारीसाठी आरोग्यमय शुभेच्छा देत उपयुक्त औषधी कीटचे वितरण करण्यात आले. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम च्या गजर करीत रुसलेला पाऊस वरुणराजा प्रसन्न […]

Read More

संपूर्ण जगाला जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणारा श्रीकृष्ण हा युगंधर पुरुष होता:- ताकोते महाराज…

कोपरगांव प्रतिनिधी:-जीवनाविषयी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची सगळी उत्तरे भगवान श्रीकृष्णाने भगवतगितेमध्ये देऊन ठेवलेली आहेत. कोणत्याही चमत्काराविना श्रीकृष्णाचे अंतरंग जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा तो केवळ जुन्या रुढी, परंपरा मोडून काढणाराच नव्हे तर नवे विचार, नव्या प्रेरणा आणि संपूर्ण जगाला जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा युगंधर पुरुष होता असे प्रतिपादन विदर्भातील अकोला येथील कैवल्याश्रमाचे प्रमुख ह. भ. प. प्रशांत महाराज […]

Read More

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम येथे राजमाता जिजाऊ व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निम्मित मानवंदना देण्यात आली….

कोपरगाव प्रतिनिधी:-राजमाता जिजाऊंच्या व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निम्मित कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून मानवंदना दिली. राजमाता जिजाऊ या अवघ्या महाराष्ट्राला वंदनीय,आदर्श माता. स्वराज्याचे स्वप्न उरी धरून त्यांनी शिवबांना घडविले. शिक्षण, न्याय, व्यवहारज्ञान, राज्यकारभार असे अनेक गुण आपल्या अपत्याच्या अंगी […]

Read More

शेखर बोरावके यांची कोपरगाव शिवसेना ( ठाकरे गट) उपशहर संघटकपदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच संपर्क प्रमुख बबनराव जी घोलप संपर्क प्रमुख शिर्डी लोकसभा मतदार संघ,शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमोद अण्णा लभडे,शहरप्रमुख सनी अण्णा वाघ,ग्राहक संरक्षन कक्ष रवी नाना कथले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून कोपरगाव उपशहर संघटकपदी शेखर बाळासाहेब बोरावके यांची नियुक्ती […]

Read More

मराठा उद्योजक लॉबीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी संतोष कुटे तर सहसंपर्कप्रमुख पदी राहुल आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:- नुकतेच मराठा उद्योजक लाँबीची कार्यकारणी जाहीर झाली असून या उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी संतोष कुटे यांची निवड करण्यात आली आहे तर सहसंपर्कप्रमुख पदी राहुल उर्फ ज्ञानेश्वर आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यातील संतोष कुटे आणि राहुल उर्फ ज्ञानेश्वर आढाव यांनी कोपरगाव तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसाय उद्योगाद्वारे रोजगार मिळवून देण्यासाठी मोठ्या […]

Read More