कोपरगाव येथे निष्ठावान शिवसैनिक अरुण बोराडे यांचा मराठमोळ्या पद्धतीने सन्मान करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ निष्ठावान शिवसैनिक अरुण बोराडे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून आजही निष्ठावान शिवसैनिक म्हणून कोपरगाव शहरात कार्य करीत आहे
अरुण बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्तउद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शिवसेना शहर प्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,उपशहरप्रमुख शेखर कोलते, वसीमभाई शेख, प्रवीण शिंदे, संजय बाविस्कर, विशाल झावरे यांच्या हस्ते अरुण बोराडे यांचा मराठमोळ्या पद्धतीने डोक्यात महाराष्ट्राची परंपरा असणारी पांढरी टोपी अंगावर शाल चढवत सत्कार करत या निष्ठावान शिवसैनिकाला वाढदिवसाच्या तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *