बिपीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा, बिपीनदादांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:- संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक तथा शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनदादा शंकररावजी कोल्हे यांचा वाढदिवस बुधवारी (२१ जून) विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव येथे वृक्षारोपण, मोफत सर्व रोगनिदान शिबीर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.बिपीनदादा […]
Read More