राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या स्वयंसेवकांनी आपल्या ज्ञानाचा फायदा गावाच्या विकासाला करून द्यावा :- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून कौशल्य, नेतृत्व, संघटन आणि सामाजिक जबाबदारीची ओळख होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा गावासाठी कसा फायदा करून देता येईल आणि अभ्यासातून मिळवलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवून गावाला समृद्ध कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावा. AI-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा शेती उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे बाळासाहेब रुईकर यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी सोमवार (दि.१२) रोजी पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली असून स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब रुईकर यांची निवड करण्यात आली आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले असून सोमवार (दि.१२) रोजी स्वीकृत नगरसेवकांची […]

Read More

गोदाकाठ महोत्सव बनला खरेदीचे केंद्र आणि समाजप्रबोधनाचे व्यासपीठ ; गोदाकाठ महोत्सवातून भविष्यातील कलावंत घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य…

गोदाकाठ महोत्सवाला सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांच्या गर्दीचा उंचांक ; गोदाकाठ महोत्सवाकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले…कोपरगाव प्रतिनिधी:-गोदाकाठ महोत्सवामुळे कोपरगाव शहरासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी मिळाली असून सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बहुतांश महोत्सव हे केवळ करमणूक किंवा खरेदी-विक्रीपुरते मर्यादित असतात. मात्र गोदाकाठ महोत्सव […]

Read More

कोपरगांवकरांनी शूरांचा वारसा जतन करावा:- इतिहास संशोधक सुमित डेंगळे यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:-गोदावरी नदी तीरावर वसलेल्या कोपरगांव तालुक्याला पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष महत्त्व असून देव-दानवांपासून, साधू-संत, शूरवीर राजे महाराजे आणि त्यांचे वारसांच्या वास्तव्याचे वैभवशाली महत्त्व कोपरगांवकरांनी जतन करण्याचे आवाहन इतिहास संशोधक सुमित डेंगळे यांनी व्याख्यानात केले. पानिपत रणसंग्रामाचा २६५ व्या (मकरसंक्रांती- १७६१) “शौर्य दिवस” निमित्त पानिपत रणसंग्रामातील कोपरगांवात वास्तव्य राहिलेल्या शूरवीरांची आणि शिवकालीन घराण्यांची ऐतिहासिक […]

Read More

उत्साह, जल्लोष आणि गर्दी; गोदाकाठ महोत्सवात नागरिकांचा महासागर, दोनच दिवसात झाली ६० लाखाची उलाढाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर –प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या मा.संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या गर्दीने रोज गर्दी वाढत जाणार असल्याचे संकेत दिले होते. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील गोदाकाठ महोत्सवाला हजारो नागरीकांनी भेट दिल्यामुळे गोदाकाठ महोत्सवात […]

Read More

‘शासकीय रेखाकला परीक्षेत आत्मा मालिक चे 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, 100 टक्के निकालाची परंपरा कायम-राज्यात पुन्हा अव्वल स्थानी…

कोपरगांव प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यामध्ये 100 विद्यार्थ्यांच्या राज्य गुणवत्ता यादीत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल, कोकमठाण, ता. कोपरगांव या शाळेचे 16 विद्यार्थी चमकले. एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आत्मा मालिकने पटकवला.रेखाकला परीक्षेसाठी महाराष्ट्रासह सहा राज्यातील सात […]

Read More

डाव्या-उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे मातीकाम दर्जेदार करून अस्तरीकरणाच्या कामाचा फेर अहवाल सादर करा :- आ.आशुतोष काळे…

गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत गोदावरी कालव्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी सुरु असलेल्या डाव्या-उजव्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे मातीकाम दर्जेदार करा आणि अस्तरीकरणाच्या कामाचा फेर अहवाल सादर करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पार पडलेल्या डाव्या-उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या […]

Read More

‘गोदाकाठ महोत्सव’ बचत गटाच्या महिलांसाठी आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ :- आ.आशुतोष काळे…

२०२६ च्या गोदाकाठ महोत्सवाचे शानदार आणि जल्लोषात उद्घाटन संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- घर, संसार आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील असंख्य महिलांसाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने सुरु केलेला गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांसाठी आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ ठरला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव […]

Read More

गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे समीर सोमैया यांचा जागतिक गौरव; ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय…

कोपरगाव प्रतिनिधी(साकरवाडी):- गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. समीर सोमैया यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या जागतिक स्तरावरील ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स अवॉर्ड’ (Plinio Nastari Sugar Excellence Award) लंडन येथे पार पडलेल्या ३४ व्या ‘आय.एस.ओ.’ (ISO) आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. डिसेंबर २०२५ चा हा क्षण भारताच्या साखर आणि जैव ऊर्जा (Bioenergy) क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला, […]

Read More

नगरपरिषदेचा विजय म्हणजे जनतेचा विश्वास; शहरानंतर आता गाव जिंकण्याची तयारी करा :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपालिकेचा विजय हा केवळ विजय नसून जनतेचा विश्वास जिंकण्याचा विजय आहे. अनेक शक्ती विरोधात असतानाही आम्ही थेट जनतेच्या दरबारात गेलो, आपले व्हिजन मांडले आणि त्यामुळेच आपण विजय संपादन केला. हा विजय हेच सांगतो की आपली दिशा योग्य आहे. आज विकासावर जो बोलेल, त्यालाच लोक मतदान देतील. आम्ही केलेली मेहनत लोकांना दिसली आणि त्यामुळेच […]

Read More