शासकिय चित्रकला परीक्षेत गौतम पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के, कोळपेवाडी केंद्रात गौतम पब्लिक स्कूल प्रथम….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :– सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शासकिय चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इलेमेंटरी चित्रकला परीक्षेत शाळेतील एकूण ६९ विद्यार्थी व इंटरमीजीएट परीक्षेस १०० विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेत एकूण १६९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. शाळेचा इलेमेंटरी […]
Read More