पावसाळ्यापूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे नगरपालिकेने डांबरा ने बुजवायला पाहिजे होते:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-नगरपालिकेने , नागरिकांनी न सांगता व मागणी न करता कोपरगाव शहरातील ज्या रस्त्यांची कामे झाली नाहीत, अशा डांबरी रस्त्यांवरील पडलेले खड्डे हे डांबराने स्वतः हुन बुजवायला पाहिजे होते व नागरिकांची या होणाऱ्या त्रासातून सुटका करायला पाहिजे होती.मागणी केल्याशिवाय स्वतःहून काहीच काम करायचे नाही , असे तर नगरपालिकेने ठरवले नाही ना ?सर्वात जास्त रहदारीचा…….१) पीपल्स […]

Read More

वारीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा ; नियमित योगाने शारीरिक मानसिक व बौध्दिक विकास-योगशिक्षक वाल्मिक कर्डीलेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी श्री रामेश्वर विद्यालय वारी येथे भारतीय योग संस्थान दिल्ली संचलित वारी केंद्रांचे योगा शिक्षक वाल्मिक कर्डीलेसर आणि त्यांचे इतर सहकारी मार्गदर्शक यांचे उपस्थितीत योगाभ्यास प्रात्यक्षिक करत साजरा करण्यात आला यावेळी बोलतांना श्री कर्डीलेसर यांनी विध्यार्थ्यांनी शारीरिक मानसिक व बौध्दिक विकासाकरिता नियमितपणे योगा करण्याचे आवाहन केलेयावेळी योगासने प्राणायाम ध्यान […]

Read More

कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत व पोलिस कर्मचारी वसाहतीचे काम सुरू स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार व भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत व पोलिस कर्मचारी वसाहतीसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर केलेला २८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या दोन्ही कामांच्या निविदा यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या. आता मंजूर निधीतून या दोन्ही इमारतींच्या नूतनीकरणाच्या प्राथमिक कामास […]

Read More

श्री गणेश कारखान्यास सर्वोतपरी सहकार्य करणार:-देवेंद्र फडणवीस;श्री गणेश कारखाना नवनिर्वाचित संचालक मंडळाचे उपुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहता तालुक्यातील श्री गणेश कारखाना निवडणूक नुकतीच पार पडली आहे.या निवडूकीत कोल्हे – थोरात युतिने विखे गटाला धूळ चारत १८-१ अशा मोठ्या फरकाने ही निवडणूक एकतर्फी विजय खेचून जिंकली आहे. त्या नंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले या प्रसंगी ना.चंद्रकांतदादा पाटील, मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे आणि ज्यांच्या भोवती या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला […]

Read More

प्राथमिक शिक्षणाचा पाया घालण्यांत बिपीनदादा कोल्हेंचे मोलाचे योगदान:- दिपक चौधरी…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगाव पंचायत समितीचे तत्कालीन सभापती म्हणून बिपीनदादा कोल्हे यांनी सर्वप्रथम तालुक्यातील सर्वच प्राथमिक शाळांचा दर्जा वाढवून त्याच्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर घालत प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत केला असे प्रतिपादन तालुका भाजपा सरचिटणीस दिपक चौधरी यांनी केले.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत धारणगांव येथे वृक्षारोपणासह जिल्हा परिषद देवीवस्ती व […]

Read More

कोपरगावसह जिल्हयाच्या विकासात बिपिनदादा कोल्हेंचा सहभाग:- बापूसाहेब सूराळकर…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघाबरोबरच जिल्हा परिषद व जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष म्हणून अहमदनगर जिल्हयाच्या विकासात मोलाचा सहभाग दिला असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच व जिल्हा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष बापूसाहेब सुराळकर यांनी केले.तालुक्यातील येसगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत होतकरू मुलांना […]

Read More

मतदार संघातील देवस्थान विकासकामांच्या ०३ कोटीच्या निविदा प्रसिद्ध:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- समृद्ध सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या मतदार संघातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करून भाविकांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी केलेल्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून मतदार संघातील विविध देवस्थानच्या विकासकामांच्या ०३ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करीत असतांना मागील साडे […]

Read More

संकटमोचक बिपीन दादा कोल्हे:- नारायण अग्रवाल…

आग न्यूज नेटवर्कमानवी आयुष्य अनंत संकटात गुरफटलेले असते. या संकटातून काहींना स्वबळावर मुक्ती सहजासहजी शक्य होते. परंतु समाजातील अपवाद वगळता सर्वा़ना आधार घेण्याशिवाय पर्याय उपलब्ध नसतो अशा कठीण परिस्थितीत काही संकट मोचक न बोलावता निस्वार्थी पणे स्वतःला झोकून देऊन आपदग्रस्तांना आधार देतात.कोल्हे कुटुंबिय हा वसा सलग तीन पिढ्या कोणी निंदो अथवा वंदो, सत्तेवर असो वा […]

Read More

वाळू धोरणाची शासन प्रभावी अंमलबजावणी करणार:- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…

संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन..कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- सर्वसामान्‍य नागरिकांसाठी सुरु केलेल्‍या वाळू धोरणाच्‍या अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे. असा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिल्या.संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी बुद्रूक येथे […]

Read More

कोपरगाव न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- कोपरगांव न्यायालयाच्या पटांगणात तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे, मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, वकील यांनी स्वतः योगासने प्राणायाम, ध्यान करत योग दिवस साजरा केला.कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले […]

Read More