श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ‘जागतिक आॕलिंम्पिक दिन’ उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत जागतिक आॕलिपिक दिन उत्साहाने विदयालयात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी खेळ साहित्य यांचे पुजन विदयालयांचे उपमुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. पर्यवेक्षिका उमा रायते यांनी सर्वाचे स्वागत केले.या प्रसंगी तालुका क्रीडा समितीचे सचिव निलेश बडजाते म्हणाले की राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरिल होणाऱ्या क्रीडा स्पर्धातुन मुलांचा सर्वांगिण विकास होतो. आज क्रीडा क्षेत्रातील मोठा […]

Read More

बेलवंडी येथे पोलीस हवालदारला लाच घेतांना अटक…

कोपरगाव प्रतिनिधी:-बेलवंडी येथे पोलीस हवालदारला लाच घेतांना अटक…प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, यातील तक्रारदार, त्यांची पत्नी, मुलगी व मुलगा यांच्याविरुध्द बेलवंडी पोलीस स्टेशन गुरनं .२०९/२०२३ भा.दं.वि.क. ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दि१/६/२०२३ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात दि.१२/६/२०२३ रोजी जामीन प्रक्रियेत मदत केली म्हणून व गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी ४००००/- रुपये लाचेची मागणी […]

Read More

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे, गुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार:- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती, महिला व बालविकास […]

Read More

कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे शासकीय वाळू डेपो सुरू होणार, महसूलमंत्र्यांच्या हस्ते पुढील आठवड्यात उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे पुढील आठवड्यात वाळू साठवणूक तसेच विक्री डेपो सुरू करण्यात येणार आहेत. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या वाळू डेपोंचे उद्घाटन होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी केले आहे.शासकीय वाळू धोरणानुसार हे शासकीय वाळू डेपो […]

Read More

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा:- आयुक्त चित्रा कुलकर्णी…

कोपरगाव प्रतिनिधी:-(अहमदनगर):– महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. या माध्यमातून प्रशासनाने नागरिकांच्या दारात पोहोचावे, जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिल्या.अकोले तालुक्यातील पहाणी व विविध कार्यालयांना भेटी दौऱ्या दरम्यान अकोले पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तालुकास्तरीय […]

Read More

कोपरगांव जिल्ह्याच्या मागणीचे खरे शिल्पकार…

कोपरगाव प्रतिनिधी:-गाव आता करता सतत झटत असताना ज्यांच्या कार्यातुन गावाबद्दल ची तळमळ आणि अधोगतीच्या कोंडीतून विकासाची सुटकेची मागणी करणारे दोन कर्तृत्ववान युवा पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे हे खरे कोपरगांव जिल्ह्याच्या मागणीचे खरे शिल्पकार…आहे हे कोणाला हि सत्य डावलता येऊ शकत नाही कारण आज हि संगमनेर श्रीरामपुर जिल्ह्याकरता आंदोलन होत […]

Read More

प्रहार चे वतीने जागतीक विधवा दिन साजरा..!

प्रहार श्रमिक सेवा संघाकडून विधवा भगिनींसाठी मोठे योगदान:- जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे…कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-प्रहार श्रमिक सेवा संघाचे वतीने विधवा भगिनिंसाठी मोठे योगदान दिले जात असल्याचे प्रतिपादन प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांनी केले.प्रहार श्रमिक सेवा संघाचे वतीने देवळाली प्रवरा येथे जागतिक विधवा दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये विधवेसह २५ महिलांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालया मार्फत दिले […]

Read More

बिपीनदादा कोल्हे सामाजिक कार्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व:- त्र्यंबकराव सरोदे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरासह ग्रामिण भागातील उपेक्षीत जनतेच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेवुन त्यावर उपाय योजना करणारे नेतृत्व बिपीनदादा कोल्हे असून ते सामाजिक कार्यातील बहुआयामी व्यक्तीमत्व असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्र्यंबकराव सरोदे यांनी केले.तालुक्यातील मौजे दहेगांव बोलका प्राथमिक आरोग्य केंद्रात संजीवनी उद्योग समुहाचे […]

Read More

गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश नोंदणीसाठी याहीवर्षी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचा याहीवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी २०१३ साली गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सुरू केले. या ठिकाणी असलेले निसर्गरम्य वातावरण मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा […]

Read More

के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनीधी:-महाविद्यालयाच्या शा. शिक्षण विभाग, एन.सी.सी. व एन. एस. एस. विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २१ जून २०२३ रोजी सकाळी ८.३० वा. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी योगाचे जीवनातील महत्त्व व्यक्त केले. सदृढ जीवन जगण्यासाठी योग व प्रणायाम यांची नितांत गरज असल्याचे सांगितले.तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे […]

Read More