श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात २१जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. योग मार्गदर्शक अनिल अमृतकर यांनी योग साधनाविषयी माहिती सांगत योगासनाचे प्राथमिक प्रकार सादर केले.तसेच या प्रसंगी राष्ट्रीय योग प्रशिक्षक प्रज्वल आदिनाथ ढाकणे ववैष्णवी आदिनाथ ढाकणे यांनी शिर्षासन, वृक्षासन मयुरासन, व्याघ्रासन, हनुमानासन, पूर्णचक्रासन या सारखी योगासनांची प्रात्यक्षिक करुन दाखवत त्याचे शारीरिक फायदे विदयार्थींना […]
Read More