मराठी पञकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा अप्रतिम त्यात मुंबई शाखेचे नियोजन अप्रतिम, कौतुकाला शब्द अपूरे:- अनिल महाराजराज्य जनसंपर्क प्रमूख, मराठी पञकार परिषद मुंबई….
कोपरगाव प्रतिनिधी:-मराठी पञकार परिषद ही पञकाराची मातृसंस्था परिषदेचे कार्यक्रम म्हणजे अप्रतिमच. उत्कृष्ट नियोजन व शिस्तबध्दता या प्रमुख वैशिष्ट्यात प्रत्येक कार्यक्रम संपन्न होतो. राज्यस्तरीय जीवन गौरव व विभागनिहाय उत्कृष्ट पञकारीता पुरस्कार हे प्रतीवर्षी दिले जातात यावर्षी चा 2022 चा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शाखेच्या नियोजनात संपन्न झाला. परीषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री एस एम देशमुख सर व […]
Read More