जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या क्षेत्रात जिद्दीने व चिकाटीने काम करणं गरजेचं:- डॉ. डी. एस. मुळे….

कोपरगाव प्रतिनिधी:- माणसाच्या आयुष्यात डॉक्टरांची भूमिका काय आहे हे आपण सारेच जाणतो. आपल्या संस्कृतीत डॉक्टरांना देव मानले जाते. डॉक्टरांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ बीसी रॉय यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने १९९१ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला. समाजसेवेसाठी अथक […]

Read More

संजीवनी एमबीएच्या २३ विध्यार्थ्यांची गती लॉजिस्टिक्स, अवास फायनान्स व एचसीएल मध्ये निवड -श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी एमबीएच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने राबविलेल्या विशेष अभियानातुन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधिल एमबीएच्या अंतिम वर्षातील २३ विध्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत गती लॉजिस्टिक्स, अवास फायनान्स व स्टेट स्ट्रीट एचसीएल सर्विसेस या कंपन्यांनी मुलाखती घेवुन सरासरी वार्षिक पॅकेज रू ३. ५० लाखावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. ही निवड […]

Read More

सहकाराला पाठबळ देण्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व अल्पावधीत जगमान्य:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- शेती आणि शेतकरी हा विकसीत भारताचा प्रमुख कणा असून सहकाराला पाठबळ देण्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व अल्पावधीत जगमान्य झाले असुन त्यांनी गेल्या चार वर्षात पंतप्रधान शेतकरी स्वाभीमान योजनेतून अडीच लाख कोटी रूपयांचे अर्थसहाय्य केले असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. बियाणांपासून बाजारापर्यंतच्या सर्व योजना शेतक-यांसाठी राबविल्या जात आहे.भारतीय राष्ट्रीय […]

Read More

चार दिवसात नाले सफाई न झाल्यास कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणार:- संदीप वर्पे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर – पावसाळा सुरू होवूनही अद्याप पर्यंत कोपरगाव नगरपरिषदेकडून नाले सफाई न झाल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.त्यामुळे चार दिवसात कोपरगाव नगरपरिषदेने नाले सफाई न केल्यास आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणार असल्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला दिला आहे.पावसाळा सुरू होवून जुन महिना संपला […]

Read More

वाकडीच्या साठवण तलावासाठी आवश्यक असलेल्याशेती महामंडळाच्या जमीनीचे मूल्यांकन माफ करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी आवश्यक असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनीचे मूल्यांकन भरण्याची ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या जमिनीचे मूल्यांकन माफ करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या पत्रात केली […]

Read More

कोपरगाव शहर पोलीसांनी खुनाचे गुन्हयातील आरोपी निष्पन करुन चोवीस तासाचे आत दोन आरोपी केले अटक…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक २६/०६/ २०२३ रोजी सांयकाळी ०७.०० ते ०७.३० वा चे सुमारास संवत्सर शिवारातील गुरुराज पेट्रोल पंच येथे फिर्यादी नामे अमोल धोंडीराम मोहोते, वय २५ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, मुळ रा. मांदुर्ण ता. चाळीगाव जि.जळगाव हरा गुरुराज HP गॅस एजेन्सी, संवत्सर शिवार ता. कोपरगाव जि. अहमदनगर व त्यांचे सोबत कुणाल इंगळे यांचे पेट्रोल डिझेल भरण्याचे […]

Read More

रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल च्या अध्यक्षपदी राकेश काले आणि सचिव पदी विशाल आढाव यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल चे २०२३-२४ च्या अध्यक्षपदी राकेश काले आणि सेक्रेटरीपदी विशाल आढाव यांची निवड सहाय्यक प्रांतपाल श्री दीपक मनियार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहे.सदरील कार्यक्रमात रोटरी क्लबच्या नूतन कार्यकारणीत खजिनदार अमर नरोडे, क्लब ट्रेनर डॉ. विनोद मालकर, पब्लिक इमेज डायरेक्टर प्रकाश जाधव, […]

Read More

समता पतसंस्थेच्या ठेवीत गत ३ महिन्यात तब्बल ५२ कोटी रुपयांची विक्रमी वाढ करून समता पतसंस्थेचा महाराष्ट्रात उच्चांक:- श्री.संदीप कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- सहकारी संस्था तसेच खाजगी कंपन्या देखील दरवर्षी ३१ मार्च रोजी गत वर्षात आपण केलेली आर्थिक कामगिरी जाहीर करीत असतात. ही आकडेवारी जाहीर करतांना ३० सप्टेंबर पर्यंत हे आर्थिक ताळेबंद जाहीर करणेचे बंधन महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांना आहे. परंतु समता नागरी सहकारी पतसंस्थेने आपले सर्व आर्थिक वर्षाचे ताळेबंद ३१ मार्च रोजीच जाहीर करणेची […]

Read More

पोहेगाव, सुरेगाव सर्कलप्रमाणेच कोपरगाव, दहेगाव (बो.) व रवंदे सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्या; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सुरेगाव या दोन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत दिली आहे. सरकारने अतिवृष्टीची नुकसान भरपाई देताना भेदभाव न करता पोहेगाव व सुरेगाव या सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिली, तशीच नुकसान भरपाई कोपरगाव, दहेगाव (बोलका) आणि रवंदे या तीन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनादेखील त्वरित वाटप करून दिलासा द्यावा, अशी मागणी कोपरगाव […]

Read More

गुणवंतांचा गौरव हि भविष्यासाठी प्रेरणा:- आमदार. डॉ. किरण लहामटे…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार डी एन रोगंटे यांना प्रदान… महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा गुणगौरव समारंभ संपन्न!कोपरगाव प्रतिनिधी(अकोले):-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा १० वी, १२ वी तसेच स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी गौरव हा त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा देणारा आहे. आपल्या पुढील भविष्यासाठी गौरव रूपी ऊर्जा घेवुन हे पुरस्कारार्थी तालुक्याचे व […]

Read More