संजीवनी पाॅलीटेक्निकचा क्रिश पोरवाल ९६. ४० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम…
संजीवनीच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम…कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई ने राज्यातील पाॅलीटेक्निक्सच्या मे-जुन, २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहिर झाले असुन प्रत्येक वर्षाच्या सम आणि विषम सत्रांचे एकत्रित निकालही जाहिर केले. यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या अंतिम वर्षातील काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी शाखेतील क्रिश भरत पोरवालने शेकडा ९६. ४० टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन […]
Read More